प्लंबिंग म्हणजे घरातील केव्हा इतर ठिकाणी प्लंबिंग करणे व शिकणे
प्लंबिंग च्या पाईप चे प्रकार पीव्हीसी पाईप एच डी पी पाईप एस डब्ल्यू आर पाईप अँड लॉक कॉक पाण्याचा नळ इत्यादी आहेत.
प्लंबिंग करतानाची लागणारे साहित्य टेप लोन टीप हेक्सा पान सुलोचन पाईपला लागणारे क्लिपा इत्यादी
प्लंबिंग करताना ची कृती :- ज्या ठिकाणी आपण प्लंबिंग करायची त्या ठिकाणी माप घ्यायचं त्यानंतर कोणता पाईप कापून मापाने लावायचा प्लंबिंगला सुलोचन लावायचं आणि मग ते बसवायचं पाईप कापताना पाईप सरळ पाईप कापावी म्हणजे ती बरोबर बसत कन्सिल पाईपलाईन करताना भिंतीवर मार्किंग करून घ्यावी म्हणजेच आपला पाईप वाकडा बसणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्यावर लोड येणार नाही याची काळजी घ्यावी अशाप्रकारे आम्ही थोडीफार माहिती जाणून घेतली प्लंबिंग बद्दल पाणी गळायचे वेळेस काय करायचं सुलोचना लावायचं काय करायचं हे शिकलो आणि नळ गळत असेल किंवा तिथले भुज गळत असेल तर त्याला टेपलॉन टेप लावून पॅक करून घ्यायचं हे शिकलो
या प्रकारे आम्ही घरातली किंवा इतर ठिकाणची प्लंबिंग कशी करावी हे शिकलो