(1)लॉक पिनचा वापर दोन भाग सुरक्षितपणे जोडण्यासाठी केला जातो.

पिन छिद्रातून घालून लॉक केल्यामुळे भाग सैल होत नाहीत ही जोडणी आवश्यकतेनुसार सहज काढता व पुन्हा बसवता येते

. याचा वापर यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, वाहनांचे भाग आणि विविध औद्योगिक उपकरणांमध्ये केला जातो.