चौकलेट्स
- व्हाईट चॉकलेट कंपाऊंड ला घासून घेतले
- काळा चॉकलेट कंपाऊंड ला घासून घेतले
- आणी पाणी गरम करून घेतले
- मग घासलेली चॉकलेट गरम केली
- आणी ढाच्या मध्ये टाकु थंड करून
- प्याक केले
प्रक्रिया:
प्रथम कंपाऊंड आणि ड्राय फ्रूट्स मोजून घेतले.
त्यानंतर कंपाऊंड चांगले मिसळून (ग्राइंड करून) दोनदा उकळले.
ते सिलिकॉनच्या मोल्डमध्ये भरून डीप फ्रीझमध्ये ठेवले.
त्यानंतर चॉकलेट मोल्डमधून काढून त्याचे पॅकिंग केले.

