यीस्ट तयार करणे .

विद्यार्थ्याचे नाव :-

गंगा सतीश मून .

विभागाचे नाव :-

गृह आणि आरोग्य .

विभाग प्रमुखाचे नाव :

रेशमा हवालदार .

उद्देश :-

1)यीस्ट तयार करणे .

2) घरगुती यीस्ट आणि मार्केटमधील यीस्ट यांच्यातील फरक समजून घेणे .

3) यीस्टची विक्री करणे .

साहित्य :-

पाणी,मैदा ,साखर ,मध ,दही ,कापड ,चमच इ .

नियोजन :-

हा प्रोजेक्ट करण्याआधी मी you ट्यूब वर विडिओ पाहिला आणि तो समजून घेतला. त्या विडिओच्या मदतीने हा प्रोजेक्ट मी पूर्ण केला .

अंदाजपत्रक खर्च :-

अ . क्र मटेरियल वजन दर किंमत
1)मैदा 200 ग्रॅम 35/1 kg 7/-
2)साखर 10 ग्रॅम 37/1 kg 0.37/-
3)मध 5 ग्रॅम 3/-
4)दही 10 ग्रॅम 5/-
एकूण 15.37/-

कृती :-

1)सुरुवातीला 1 कप (200 ml )पाणी +2 कप (5 ग्रॅम )साखर मिक्स करून घेतले .

2)त्यानंतर 1 कप (200 ग्रॅम ) मैदा आणि 4 चमच दही व 1 चमच मध टाकले आणि टे मिश्रण मिक्स करून घेतले .

3)नंतर bowl च्या वरुण कापड लावले व ते दोरीने बांधून घेतले .(24 तास तसेच ठेवणे .)

4)अशारीतीने यीस्ट तयार करण्यास शिकलो .

प्रत्यक्ष खर्च :-

अ क्र मटेरियल वजन दर किंमत
1)मैदा 200 ग्रॅम 35 7/-
2)साखर 10 ग्रॅम 37 0.37/-
3)मध 5 ग्रॅम 1000 5.00/-
4)दही 10 ग्रॅम 100 1.00/-
एकूण 13.37/-