विदयथ्याचे नाव :- आरती काठ्या

विभगाचे नाव :- फूड लॅब

विभाग प्रमुखचे नाव ;- रेशमा हवालदार मॅडम

प्रोजेक्ट चे नाव :-पूरण तयार करणे

साहित्य :-चणा डाल ,गुळ ,पाणी ,कुकर ,पातेला ,चमचा

कृती :-1सर्व प्रथम साहित्य गोळा केले .

2 नंतर चणा डाल साफ करून घेतली . व पाण्यामध्ये धुऊन घेतली

3) व कुकरमध्ये डाल टाकली व तीन लीटर पानी टाकले .

4) व नंतर गॉस वर शिजण्यासाठी ठेवलि

5) तीन शिटट्या झाल्यावर कुकर मधून काढून घेतली

6) त्यानंतर चनाडाळ मोजून घेतली 4 kg चनाडाळ मध्ये 2 kg गूळ , 500 gm साखर ,100 gm इलायची पावडर हे मिक्स करून घेतले

7) व मिक्स करून घेतल्यावर ते गॉसवर ठेऊन ते सुखेपर्यत गरम केले .

8) नंतर ते चाळणीत गाळून घेतले . व 7 kg झाल तर किचन मध्ये दिले

9) व त्याची costing 856.42 रु इतका खर्च आल.

साहित्य costing :-

अ. क्र मटेरियल वजन दर / kg किंमत
1चना डाल 4 kg 70 / kg 280
2इलायची पावडर 100 gm 200/ kg 200
3गूळ 2 kg 45 / kg 90
4 साखर 500 gm 37 / kg 18.5
5 गॅस 300 gm 110 / 14200 gm 23.23
6मजुरी 40 % 244.69
एकूण 856.42