1. पाव बनवणे

🔸 पाव बनवण्याची कृती:

1. यीस्ट अ‍ॅक्टिवेट करणे:

  • कोमट पाण्यात साखर आणि यीस्ट घालून हलवून घ्या.
  • 10 मिनिटांसाठी झाकून ठेवा. वर फेस येऊ लागल्यास यीस्ट अ‍ॅक्टिवेट झालंय.

2. पीठ भिजवणे:

  • मोठ्या परातीत मैदा, मीठ आणि अ‍ॅक्टिवेट केलेला यीस्ट मिसळा.
  • कोमट दूध आणि थोडं थोडं पाणी घालत मऊ पीठ मळा.

2. चिंच खजूर सॉस

कृती (Preparation):चिंच भिजवणे: चिंच 1 कप गरम पाण्यात 1 तास भिजवून ठेवा. नंतर ती चांगली मळून गूळ पाण्यातून गाळून घ्या.खजूर मऊ करणे: खजूर ½ कप पाण्यात थोडा वेळ उकळून मऊ करून घ्या.मिक्सिंग: मऊ झालेली चिंच व खजूर मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्या. गूळही सोबत टाका.गाळणे: वाटलेले मिश्रण गाळणीने गाळा, जेणेकरून सॉस गुळगुळीत बनेल.उकळवणे: गाळलेले मिश्रण एका पातेल्यात घेऊन त्यात साखर (हवी असल्यास), जिरे पावडर, धणे पावडर, लाल तिखट, काळं

मीठ टाका. मध्यम आचेवर 10-15 मिनिटे उकळा.

प्रॅक्टिकल करणाऱ्याचे नाव : विश्वजीत सूर्यवंशी

विभागाचे नाव : फूड लॅब

विभाग प्रमुख : रेश्मा मॅडम

प्रोजेक्ट सुरू केल्याच्या दिनांक : 3/10/2024

प्रोजेक्ट पूर्ण झाल्याचा दिनांक : 4/10/2024

प्रस्तावने : आजचा दिनदने जीवनात लोकांची मागणी जास्त फुङ कुङे वरील आहे उदा : वडापाव,भजी,समोसा,फुड्स वगैरे तसेच खर्च बरोबर चव वाढवण्यासाठी किंवाग्राहकांची मागणी वेगवेगळ्या चटणय किंवा सास हेलोकांना हवे असते तसेच हॉटेलमध्ये तर वडापाव ,भजी ,समोसा पाणीयासारखे पदार्थ, बरोबर चिंच सॉस चिंच चटणीयासारखी चटणी सॉस लाग

साहित्य : चिंच,खजूर,साखर,चाट मसाला,गरम मसाला पावडर,काळ मीठ

साधन : मिक्सर,वजन काटा,सॉस घालण्यासाठी पाटील,कढई,चमचा,ग्लास,सॉस घालण्यासाठी कापड

कृती : पहिल्यांदा चिंचा आणि खजूर याच्यातील बिया काढून स्वच्छ धुणे आणि त्यानंतर त्याला दोन दोघांच्या वजनापेक्षा जास्त पाणी घेणे घालून मिक्स करून उकळायला ठेवणे उकळल्यानंतर गार होण्यासाठी ठेवणे थंड झाल्यावर ना मिक्सर मध्ये बारीक करणे कपड्यामध्ये गाळून घेणे साखर आणि मसालाआणि मी टाकून15 ब्रिक्स उत्तर का ठेवणे त्यानंतर थंड झाल्यावर कागद

3. सॉस बनवले

१. साहित्य जमा करणे

  • टोमॅटो – १ किलो
  • साखर – ५० ग्रॅम
  • मीठ – चवीनुसार
  • लोणच्याचा मसाला / जिरे पूड – १ चमचा
  • तिखट (ऐच्छिक)
  • व्हिनेगर / लिंबू रस – २ चमचे
  • पाणी – आवश्यकतेनुसार

२. टोमॅटो उकळवणे

  • टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या
  • मध्यम आचेवर पाण्यात उकळा
  • सोलून बिया काढा

१. साहित्य जमा करणे

  • टोमॅटो – १ किलो
  • साखर – ५० ग्रॅम
  • मीठ – चवीनुसार
  • लोणच्याचा मसाला / जिरे पूड – १ चमचा
  • तिखट (ऐच्छिक)
  • व्हिनेगर / लिंबू रस – २ चमचे
  • पाणी – आवश्यकतेनुसार

4. आवळा वरील विविध प्रक्रिया

१. आवळा लोणचं

साहित्य:

  • आवळे – १ किलो
  • मीठ – १०० ग्रॅम
  • मेथी, हळद, हिंग, तिखट
  • तेल – २०० मि.ली.

प्रक्रिया ब्लॉक:

  1. आवळे उकळून फोडून घ्या
  2. मसाला भाजून तयार करा
  3. आवळे + मीठ + मसाला मिक्स करा
  4. गरम तेल घालून नीट ढवळा
  5. थंड करून बाटलीत भरून ठेवा

२. आवळा मुरांबा

साहित्य:

  • आवळे – १ किलो
  • साखर – १ किलो
  • लवंग, दालचिनी (ऐच्छिक)

प्रक्रिया ब्लॉक:

  1. आवळे उकळून फोडा
  2. साखरेत २ दिवस मुरवा
  3. मंद आचेवर रस जाडसर होईपर्यंत शिजवा
  4. थंड झाल्यावर साठवून ठेवा

5. नानकटाई बनवनि

नानकटाई बनवण्याची प्रक्रिया – ब्लॉक रूपात

१. साहित्य गोळा करा:

  • मैदा – १ कप
  • रवा – १ टेबलस्पून
  • साखर – ½ कप (पूड करून)
  • तूप / बटर – ½ कप
  • बेकिंग पावडर – ¼ टीस्पून
  • वेलदोडा पूड – ¼ टीस्पून
  • मीठ – एक चिमूट

२. साखर व तूप एकत्र करा:

  • तूप व साखरेची पूड एकत्र करून फेटा (हलकी व फुगीर होईपर्यंत).

३. कोरडी सामग्री मिसळा:

  • मैदा, रवा, बेकिंग पावडर, वेलदोडा पूड, मीठ – हे सर्व एकत्र चाळून साखरेच्या मिश्रणात घाला.

४. पीठ मळा:

  • सर्व साहित्य एकत्र करून मऊ पीठ मळा.
  • झाकून १०–१५ मिनिटं विश्रांती द्या.

6. खवा बनवणे

खवा बनवण्याची प्रक्रिया – ब्लॉक रूपात

१. साहित्य:

  • पूर्ण फॅट दूध – १ लिटर (किंवा आवश्यकतेनुसार)

२. भांडे निवडा:

  • जाड बुडाचे खोलगट पातेली घ्या, जेणेकरून दूध चिकटणार नाही.

३. दूध गरम करा:

  • दूध मध्यम आचेवर गरम करायला ठेवा.
  • सतत ढवळत राहा.

४. आटवण्याची प्रक्रिया:

  • दूध सतत ढवळत राहा आणि आचेवर ठेवून आटवा.
  • दूध जाडसर होऊ लागेल आणि पातेल्याच्या कडा सुटू लागतील.

7. शेंगदाण्याची लाडू बनवणे

आवश्यक साहित्य:

साहित्यप्रमाण
शेंगदाणे (सुकवून भाजलेले)१ कप
गूळ (चिरून)¾ कप
साजूक तूप१ टीस्पून
वेलदोडा पूड¼ टीस्पून (ऐच्छिक)

बनवण्याची प्रक्रिया:

१. शेंगदाणे भाजणे व सोलणे

सर्वप्रथम शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्या. ते थंड झाल्यावर सोलून घ्या. यानंतर हे शेंगदाणे थोडेभर बारीक कुटून किंवा फोडी करून ठेवा. तुम्हाला आवडत असेल तर थोडे पूर्ण शेंगदाणेही ठेवू शकता.

२. गूळाचा पाक तयार करणे

एका जाड बुडाच्या कढईत १ टीस्पून तूप गरम करा. त्यात चिरलेला गूळ घालून मंद आचेवर हलवत राहा. गूळ पूर्णपणे विरघळल्यावर त्याचा एकतारी पाक तयार होईपर्यंत उकळा. (बोटांमध्ये घेऊन चिकट वाटल्यास पाक तयार आहे.)

३. शेंगदाणे मिसळणे

गूळाचा पाक तयार झाल्यावर त्यात शेंगदाणे आणि वेलदोडा पूड (जर हवी असेल तर) घाला आणि पटकन एकत्र करा. मिश्रण गार होण्याआधी लगेच लाडू वळायला सुरुवात करा.

४. लाडू वळणे

थोडं गरम असतानाच मिश्रण हातात घेऊन छोटे–छोटे लाडू वळा. थंड झाल्यावर हे लाडू

8. मोरिंगा चक्की बनवणे

लागणारे साहित्य:

  • सुकवलेली मोरिंगा पाने – १ कप
  • साखर / गूळ – १ कप
  • खोबरे (खवलेले) – ½ कप
  • शेंगदाण्याची पूड – ¼ कप (ऐच्छिक)
  • तूप – २ चमचे
  • वेलची पावडर – ½ टीस्पून

कृती – मोरिंगा चक्की बनवण्याची प्रक्रिया:

१. मोरिंगा पावडर तयार करणे

प्रथम, सुकवलेली मोरिंगा पाने मिक्सरमध्ये बारीक वाटून पावडर तयार करावी. हि पावडर गाळून घेतल्यास चक्की अधिक मऊ लागते.

२. गूळ किंवा साखर वितळवणे

एका जाड बुडाच्या कढईत तूप गरम करून त्यात साखर किंवा गूळ घालून हलक्या आचेवर वितळवून घ्यावे.

3. मिश्रणात घटक मिसळणे

वितळलेली साखरेत खोबरे, शेंगदाण्याची पूड व मोरिंगा पावडर घालून चांगले मिसळा. वेलची पावडर देखील टाका.

४. थाप देणे

तयार मिश्रण तुप लावलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये ओता. थोडं गार झाल्यावर त्याला इच्छित आकारात चौकोनात कापा.

५. साठवण

चक्की पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवा. १५-२० दिवस टिकते.

9)शेंगदाणा चिक्की तयार करणे ..

साहित्य :-शेंगदाणे ,गूळ ,साखर,तेल ,ट्रे ,चिक्की कटर ,लाटणी ,सूरी ,गॅस ,पॅकिंग बॉक्स इ .

कृती :-1)सर्वप्रथम गॅस पेटवून त्यावर कढई ठेऊन त्यात 300 ग्रॅम शेंगदाणे भाजून घेतले .

2)शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यांच्या साली काढून ते बारीक केले .त्यानंतर कढईत 300 ग्रॅम गूळाचा पाक केला

3)त्या पाकात शेंगदाणे टाकून ते मिश्रण ढवळून घेतले . आणि ते मिश्रण ट्रे वर घेऊन लाटणीने लाटून घेतले .

4)व चिक्की कटरने कट करून चिक्क्या तयार केल्या .

5) त्यानंतर पॅकिंग बॉक्समध्ये 200 ग्रॅम चिक्क्या भरल्या . असे आम्ही 6 बॉक्स चिक्किचे तयार केले

10)तिळाची चिक्की तयार करणे .

साहित्य :-तीळ , साखर ,गॅस ,कढई ,ट्रे ,चिक्की कटर ,लाटणी ,पॅकिंग बॉक्स ,डाळदा इ .

कृती :-1)सुरुवातीला साखर व तीळ समप्रमाणात वजन करून घेतले . नंतर कढईत साखर घेतली व गॅस पेटवला .

2)साखरेचा पाक करून घेतला . त्या पाकात बारीक केलेले तीळ टाकले . व ते मिश्रण ढवळून घेतले .

3)त्यानंतर ट्रे ,लाटणी व कटरला तेल लाऊन घेतले . आणि ते मिश्रण ट्रे वर घेऊन लाटून घेतले .

4)व चिक्की कटरने कापून चिक्क्या तयार केल्या .

5)नंतर पॅकिंग बॉक्समध्ये पॅकिंग 

11)चिंचेचा सॉस तयार करणे .

साहित्य :-चिंच ,गूळ ,मिरची पावडर ,काळे मीठ ,गरम मसाला ,गॅस इ .

कृती :-1)सुरुवातीला चिंचा साफ करून घेतल्या . नंतर 1 लीटर पाण्यात 1 kg चिंच टाकून उकळून घेतल्या .

2)नंतर चिंचेच्या पल्कमध्ये 3 kg गूळ टाकले . व ते मिश्रण ढवळून घेतले .

3)त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले . त्या मिश्रणात 30 ग्रॅम मिरची पावडर ,100 ग्रॅम काळे मीठ ,आणि 20 ग्रॅम गरम मसाला टाकले व ढवळून घेतले .

4)नंतर ते मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवले . आणि थंड झाल्यावर पॅकिंग करून किचनला विकले .(4.8 kg )

12)आवळा कॅण्डी तयार करणे.

साहित्य :-आवळे, हिंग, साखर, बरणी, पाणी, इलायची, गॅस, इ.

कृती :-1)सुरुवातीला 1kg आवळे घेतले.

2)ते गॅसवर गरम पाण्यात उकळून घेतले.

3)त्यानंतर त्या आवळ्यांचे तुकडे केले. आणि त्यातील खराब तुकडे बाजूला काढले.

4)मग एक बरणी घेतली. त्या बरणीत सुरुवातीला साखर टाकली.त्यानंतर आवळ्याचे तुकडे टाकले. पुन्हा साखर टाकली. व त्यावर आवळयांचे तुकडे टाकले.

5)आणि बरणी पूर्णपणे पॅक बंद करून घेतली.

13)मोरिंगा चिक्की तयार करणे .

साहित्य :-शेंगदाणे ,गूळ,तूप,गॅस ,पॅकिंग बॉक्स ,स्टिकर ,जवस ,तीळ ,चिक्की कटर ,लाटणी ,ट्रे इ .

कृती :-1)सुरुवातीला जवस 80 ग्रॅम ,तीळ 120 ग्रॅम व मोरिंगा powder ग्रॅम घेतली .

2)त्यांचे मिश्रण करून घेतले .

3)त्यानंतर 300 ग्रॅम गूळ घेतले . व 300 ग्रॅम जवस +तीळ +मोरिंगा powder चे मिश्रण घेतले .

4)त्यानंतर कढईत 300 ग्रॅम गूळ टाकून त्याचा पाक तयार करून घेतला .

5)त्या पाकात वरील सर्व मिश्रण टाकले व ढवळून घेतले . नंतर ट्रे व लाटणीला तेल लाऊन घेतले .

6)आणि ते मिश्रण लाटणीने लाटून घेतले व चिक्की कटरने कट करून घेतले . व पॅकिंग बॉक्समध्ये पॅकिंग केले .

14) टोस्ट तयार करणे .

साहित्य :मैदा ,यीस्ट ,कस्टर पावडर,साखर ,मीठ इ.

कृती :- 1)सर्वप्रथम 250kg मैदा घेतला .त्यानंतर यीस्ट+साखर+कस्टर पावडर पाण्यात मिक्स करून घेतले.

. 2)ते मिश्रण मैदात टाकले व चवीनुसार मीठ टाकले.आणि पीठ चांगले मळून घेतले .

. 3)मळलेले पीठ फरमेंटेशनसाठी ठेवले .

. 4)नंतर मग ते पीठ चपतीसारख लाटून ते फोल्ड करून ब्रेड टीन मधे ठेवले .

. 5)आणि 200 अंश तापमानाला ओव्हनमधे बेक केले .

. 6)बेक झाल्यावर छोटे छोटे आकाराचे टोस्ट चाकूने कापून घेतले .

15)पिझ्झा तयार करणे .

साहित्य :-मैदा, यीस्ट, साखर, मीठ, मिल्क पावडर, बटर, आलं पेस्ट, टोमॅटो सॉस, कांदा, टोमॅटो इ.

कृती :-1)सुरुवातीला 120ग्रॅम मैदा घेतला. यीस्ट साखर +आला यांचा पेस्ट तयार केला.

2)मैदयात बटर आणि पेस्ट टाकली. आणि ते मिश्रण मळून घेतले. आणि त्याचा पिठाचा गोळा तयार केला.

3)30 मिनिटे फरमेंटेशनसाठी ठेवला. त्यानंतर कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, कापून घेतली.

4)फरमेंटेशन झालेल्या पिठापासून पिझ्झाचा बेस तयार केला. त्यावर तेल लावून त्यावर टोमॅटो सॉस लावला.

5)त्यानंतर चवीनुसार मीठ व तिखट मसाला टाकला आणि मिरची, कांदा, टोमॅटो, यांचे तुकडे टाकून पिझ्झाला डेकोरेट केले.

6)आणि त्यावर चीज टाकले. व पिझ्झा 150ते 180 तापमानाला ओव्हनमध्ये बेक केला.

कॉस्टिंग:-

निरीक्षण :-

1)वेगवेगळ्या आकाराचे पिझ्झे तयार केले.

2)पिझ्झा थोडा खारट होता .

. 3)शाकाहारी पिझ्झा तयार के

10)बटर तयार करणे .

साहित्य :मैदा ,साखर,यीस्ट ,बटर,तूप,

कृती:-1)सर्वप्रथम 500ग्रॅम मैदा ,10ग्रॅम यीस्ट ,10ग्रॅम साखर आणि 30ग्रॅम बटर मोजून घेतले .

. 2)मग यीस्ट+साखर पाण्यात टाकून मिश्रण तयार केले .ते मिश्रण मैदयात टाकले व मैदयाचे पीठ मळून घेतले .

. 3)त्या पिठात बटर वितळवून टाकले .आणि ते पीठ पुन्हा मळून घेतले.

. 4)मळून झाल्यावर 30 मिनिटे फरमेंटेशनसाठी ठेवले .

. 5)त्यानंतर मग पीठ फुगल्यानंतर त्या पिठापासून छोटे गोळे तयार केले .आणि ते पुन्हा फरमेंटेशसाठी ठेवले .

. 6)त्यानंतर ते पिठाचे गोळे ओव्हनमधे ठेऊन 250 तापमानाला बेक केले .आणि बटर तयार केले .

कॉस्टींग :-

निरीक्षण :-1)बटर कुरकुरीत झाले होते .

. 2)मीठ थोडे कमी होते .

. 3)काहींचा बेस जास्त भाजला गेला 

11) टोस्ट तयार करणे .

साहित्य :मैदा ,यीस्ट ,कस्टर पावडर,साखर ,मीठ इ.

कृती :- 1)सर्वप्रथम 250kg मैदा घेतला .त्यानंतर यीस्ट+साखर+कस्टर पावडर पाण्यात मिक्स करून घेतले.

. 2)ते मिश्रण मैदात टाकले व चवीनुसार मीठ टाकले.आणि पीठ चांगले मळून घेतले .

. 3)मळलेले पीठ फरमेंटेशनसाठी ठेवले .

. 4)नंतर मग ते पीठ चपतीसारख लाटून ते फोल्ड करून ब्रेड टीन मधे ठेवले .

. 5)आणि 200 अंश तापमानाला ओव्हनमधे बेक केले .

. 6)बेक झाल्यावर छोटे छोटे आकाराचे टोस्ट चाकूने कापून घेतले .