1)वैयक्तिक स्वच्छता

उद्देश :- आरोग्य निरोगी राहण्यासाठी.

स्वतःची स्वच्छता म्हणजे वैयक्तिक स्वच्छता होय.

रोज सकाळी उठल्यावर पोट साफ करावे.

बाथरूम मधून आल्यावर स्वच्छ हात धुवावेत.

स्वच्छ पाण्याने अंघोळ करून घ्यावी. ( डेटॉल युक्त पाणी )

स्वच्छ धुतलेले कपडे उन्हात वाललेले कपडे घालावेत.

दरआठवड्याला नखें कपावीत.

केस आठवड्यातून एक किंवा दोनदा शाम्पू ने धुवावीत.

नखे दाताने कुरतडू नयेत.

दात दिवसातून दोनवेळा स्वच्छ करावेत.

1दिवसला 3 लिटर पाणी पिल पायजे.

2.पाव

पाव बनवताना लागणारे महत्त्वाचे साहित्य .

१) मैदा : गव्हापासून मैदा तयार होतो.

२) साखर व मीठ

३) यीस्ट / बेकिंग सोडा / बेकिंग पावडर

४) तेल / तूप / बटर

५) पाणी

कृती :- 1)एक बाउल मध्ये ईस्ट,साखर व ब्रेड impruar पाण्यामध्ये मिक्स करून घेतल.मैदा घेतला व तो चालला त्यानंतर ते मैदा मळून घेतला.

2)नंतर ते पीठ एक तासा साठी fermentation साठी ठेवले.

3)त्यानंतर त्याचे गोळे केले व ते परत fermentation साठी ठेवले.

4)ओहण फ्री हिटला 200 डिग्री वर सेट केला

5)एक तास झाल्यावर पाव बेकिंग ला ठेवले.

क्रमांक
मटेरिअल वजन दर किंमत
1 मेदा 9 kg  36 324
2 सखर 99 gm  40 3.96
3 तेल  135gm 100 13.5
4 मीठ 189gm 20 3.76
5 ब्रेड इंप्रोअर 18 gm  150 2.7
6 ईस्ट 99 gm 100 9.9
7 ओव्हन 1 युनिट  14

14

.

3.मोरिंगा चिक्की

मोरिंगा पाने वाळवून केलेली पावडर म्हणजे मोरिंगा पावडर. मोरिंगा पावडर पासून पौष्टिक चिक्की बनवणे.

मोरिंगा चिक्कीसाठी साहित्य :

  • मोरिंगा पावडर
  • शेंगदाणे
  • गुळ
  • जवस
  • तिळ
  • तूप

साधने :

  • मिक्सर
  • कढई
  • लाटणे.

मोरिंगा चिक्कीचे फायदे :

  • उच्च रक्तदाब कमी करतात
  • लहान मुलांसाठी फायदेशीर
  • वजन कमी करण्यासाठी

त्वचेसाठी फायदेशीर

  • पचनासाठी फायदेशीर.

मोरिंगा चिक्कीसाठी लागणार खर्च (costing )

क्रं मटेरिअल वजन दर किंमत
1शेंगदाणे200gm
2तीळ 120 gm
3जवस 80gm
4मोरिगा 20gm
5गॅस
6

4.चिक्की तयार करणे .

साहित्य व प्रमाण :-

  • शेंगदाणे ३५० ग्रॅम
  • गूळ / साखर = ३५० ग्रॅम
  • तेल ५ ग्रॅम.

साधने :-

  • कढई
  • गॅस
  • पलिता / चमचा
  • लाटण
  • चिक्की ट्रे

कटर

  • वजन काटा
  • पक्कड
  • पॅकिंग बॉक्स
  • अप्रॉन
  • कॅप

कृती :- 1] प्रथम तिळ मंद गॅस वर भजून घेतले

2] साखरेचा पाक करून घेतला

3] नंतर पट्याला रोलर व कटर ला तेल लाऊन घेतल

4] साखरेच्या पाकमध्ये तिळ टाकून घेतले व ते सर्व मिश्रण पाट्यावर टाकले

5] रोलर च्या सहहयाने मिश्रण पूर्ण पसरवले व कटर च्या सहहयाने कट केल

क्रंमटेरियल वजनदरकिमत
1शेंगदाणे350gm130rs /kg
2गुळ 350gm45rs/kg
3तेल5gm110rs/kg
4गॅस 30gm/20min 111rs/14200gm
5पॅकिंग 2 box7rs/1 box
6लेबलिंग 2 L4rs/6L
total
मजूरी=35%
एकूण खर्च

5.त्रुटि फ्रूटी तयार करणे.

कच्च्या पपई पासुन त्रुटि फ्रूटी तयार करणे.

साहित्य :- पपई, साखर, कलर, फ्लेवर

साधने :- गॅस, पातेल, चाकू, ताट, वाटी, गाळण, चमचा, कढई डबा इ.

कृती :- १ ) पपईची साल काढणे व स्वच्छ धुवून घेणे.

२) कापून आतील बिया काढून घेणे. बारीक बारीक तुकडे करून घेणे.

३) कापून घेतलेली पपईचे तुकडे १५ मिनिट उकळून घेणे.

४) साखरेचा पाक तयार करणे.

अ. कृ मटेरिअल वजनदरकिंमत
1.पपई 6391010
2.साखर 4934019 72
3.गगॅस 45906
14.200
2.87
4.रंग 13503.7
5.फ्लेवर 2ml 370.35
36.64
+12.82
__________
12.824

6.प्रथमोपचार

प्रथमोपचार म्हणजे काय ?

:- डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी केला जाणार उपचार म्हणजे प्रथमोपचार होय

.उद्देश :-

1) पीडित व्यक्तीचा जीव वाचवणे

.2) वेदना कमी होणे .

नियम :-

1) प्रथमोपचार पेटी सोबत असणे गरजेचे आहे .

2) जखमी व्यक्तीस शांत करणे

3) प्रथमोपचार पेटीचा वापर करणे.

7)अन्न टिकवण्याच्या पद्धतीअन्न टिकवण्याची

अन्न दूषित होणे टाळण्यासाठी.

रोगकारक जंतु मारण्यासाठी.

अन्न खराब होणे आणि अन्न विषबाधा कमी करण्याअन्न

टिकवण्याच्या पद्धती

उन्हामध्ये

वाळवणे

भाजणे

शिजवणे

मुरवणे

खारवणे

गोडवणे

उकळणे

वाफवणे

थंड करणे

गोठवणे

कॅनिंग

हवाबंद पॅकिंग करणे

रासायनिक पदार्थांचा वापर करून अंबावणे

अन्न खराब होण्याची कारणेपदार्थात असलेले पाणी हवेतील सूक्ष्मजीवजिवाणूंना वाढण्यासाठी लागणारे पोषक अन्न

8)रोग व आजार

रोग व आजार म्हणजे काय ?

शरीराची किंवा मनाची अस्वास्थ्यकर स्थिती आजारपण.

आजारी पडण्याची कारण : –

अस्वच्छता

फास्टफूड

मच्छरदू

षित पाणी

दूषित अन्न

जास्त मोबाईल वापर

अपुरी झोप

वेळेवर न जेवणे

व्यसन

जास्त श्रम करणे इत्यादी

8)खारी

अ. क्रा मटेरिअलवजनदर किंमत
1मैदा250gm369
2कस्टर्ड पावडर12.5 gm 1000.6
3लीली मर्जान 156 gm 39060.84
4साखर 12.5400.24
5मीठ 12.5200.12
6ओवन1 तास 1414
मजुरी -35%84.8
29.68
144.48

9)पिझ्झ





अ.क्रंमटेरिअल वाजन दरकिंमत
1मैदा100gm365.4
2ईस्ट 2gm1500.3
3साखर15 gm400.6
4मीठ2gm200.04
5कादा ढोबळी मिरचीची टोमॅटो 41 gm 1010
6ओवन1 युनिट147
7गॅस7.5906/14.2000.47
810 gm15/1001.5
9चीज 20 gm50010

10)नानकटाई

अ.क्रंमटेरिअल वजनदरकिंमत
1मैदा300gm3610.8
2पिठी साखर 2504411
3डालडा250gm12030
4पवन1युनिट1414
5गॅस7.5906 rs 0.47
मजूरी -35%66.27
23.19
89.46

11) सफर चंद जाम

अन्न वाढवने अन्न टिकव-याचे पधत वापरुन प्रोसेस करुण फलांचे मुल्ल वाढ वने

फ्लो चार्ट

एप्पल जाम

पिकलेले सफरचंद

धुवून घेणे

साल काढणे आतील बिया काढणे

सफरचंदाचे बारीक तुकडे करणे

मिक्सरच्या मदतीने तुकडे लहान करणे

वाटलेल्या गर चालणे किंवा कापडाच्या मदतीने गाळून घेण

तयार झालेला गर कढईमध्ये काढून त्यामध्ये वर गॅस वर ठेवा

साखर टाकने तयार झालेल्या घराच्या 70% साखर टाकने

सतत हलवत उकळून घेणे

सायट्रिक ऍसिड घा लाने प्रमाण 19 एम एम सायट्रिक ऍसिड पाच केजी गर

जाम तयार झाला आहे की हे ओळखणे

१) तापमान 105 सेल्सिअस जास्त थर्मामीटर वापरून

२) टी डबल एस 68 ते 70 टिपऱ्या मीटर वापरून डिप्रेक्टर मीटर वापरून

३) स्वीट टेस्ट पद्धत

स्वच्छ प्लास्टिक बॉटलमध्ये भरणे

कॅप लावणे

थंड आणि कोरड्या ठिकाणी साठवून ठेवणे

12) बाजरीचे लाडू .

अ. क्रं मटेरिअल वजनदर किंमत
1तीळ 180gm24043.2
2तिळ जवस 120gm12014.4
3मगज बी 120gm80096
4इलायची पावडर 10gm300030
5तूप80 gm54043.3
6मिक्सर 1 युनिट 77
7गॅस 45gm9062.87
8गूळ300gm4012
9पॅकिंग बॉक्स 6530
10स्टिकर 8212
11बजरिकहे पीठ 200gm 377.4
मजुरी 35%298.07
104.32
402.39

13.केक तयार करणे;

साहित्यः- प्रीमिक्स पाउडर, केक टिन, प्यौचोला, जाम पानी, क्रीम, पिशव्या वैद्य वैद्य फुलांची साचे इस।

कुतिः- सर्वप्रथम ३०० ग्राम प्रीमिक्स पाउडर घेतली। यामधे २०० मिली पानी टकले व। ते ढवूण घेतले

त्यानंतर बेक झालेला भाग सूरी ने कापुन घेतला त्यावर जाम लावून घेतला त्यावर क्रीम लावली पुना असच केले

त्यानंतर वेगवेगलया आकाराची साचया मार्फत केक वर डिजाइन काडून घेतली आमचा एकुन १.५ कीलों केक तयार केला

आशा प्रकारे आमही केक बनवला

केक बनवण्यासाठी आलेली कोस्टीग

हा केक आमही आमचया इथे बर्थडे असलेलया मुलाला कापायला दिला.