कृत्रिम श्वास
कृत्रिम श्वास देण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहे.
1. शेफर पद्धत: पेपर पद्धती या पद्धतीतील पिढीतला एक हात वरच्या बाजूला ठेवा आणि दुसरा हात कोपराकडे वाकवा . चेहरा बाहेरच्या बाजूला हात वर सहज श्वास घेऊ शकेल व त्याची जीभ बाहेर काढा पण धरू नका त्या व्यक्तीच्या मागच्या बाजूने बस आपण त्याच्या नादी वर गुडघे टेकून बसू नका आपल्या हात त्याच्या पाठीवर अशा प्रकारे ठेवा की. आपला हात सरळ ठेवा मग हळूहळू त्याला दाब द्यायचा पण पिढीतलाआपलं वजन सहन झाले पाहिजे. त्याच्यानंतर पिडीत
व्यक्ती नैसर्गिक श्वास देता येऊ शकते तर त्याला आपण डॉक्टरांकडं घेऊ न
जाऊ शकतो.
वायर व त्याचे प्रकार
वायर म्हणजे विद्युत प्रवाह एक ठाणाहून दुसऱ्या स्थानी नेण्यासाठी वायरला जाणारा चालक (कंडक्टर ) आहे. वायर विविध प्रकारचे असतात आणि त्याचे उपयोग देखील त्याच्या रचनेवर व उद्देशावर आधारित असतात वायरचे मुख्य प्रकार खालील प्रमाणे आहेत.
1. सिंगल कोर वायर
वर्णन: यात फक्त एकच तार असतो.
2. मल्टीकोर वायर
3. टवीस्ट्रीड पेउर वायर
4. को एक्सेल वायर
5. प्लेट रिम्बन वायर
6. शील डेड वायर
7. अर्थिंग वायर
8. फ्लेक्सिबल वायर
वायर गेज कसे मोजतात
तार गॅस मोजणे: चारशे मिली लांबीचे इन्सुलेशन काढून घ्या.
वायर मधील ताराची संख्या मोजून घ्या.
. आता कुठल्याही एका तारेचा गॅस मोजा. गेज मोजण्या आधी तार वागडी असल्यास सरळ करून घ्या.
वायर डीजेच्या वेगवेगळ्या गाळयां मधून तार घालून बघा.
आता ज्या नंबरच्या गाड्यांमधून तार दिली किंवा टाइट होत नसेल तो तारेचा घेत असेल.
उदा . समजा एका वायर मध्ये 7 तारा आहेत आणि एका तारेच गेज 20आहे तर ती वायर 7120 ची आहे.
मायक्रोमीटरने वायरचा व्याज मोजणे
मायक्रोमीटर आँव्हाल आणि स्पिडल जॉब मधून प्रथम बेरल वरील डिव्हिजन ची.
.
बायोगॅस
उद्देश :-बायोगॅस प्रोजेक्ट वापरण्याची पद्धत शिकणे आवश्यक साहित्य :-1] ताजे शेन 2] पाणी 3] मीटर टेपप्रक्रिया :-1.बायोगॅस प्रोजेक्ट क्षमते नुसार इनलेट टाकी मध्ये ताजे शेन आनि पाणी योग्य प्रमाणात मिसळा
2.उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळ्यात किमान सात दिवस ही प्रक्रिया नियमित पणे सुरू ठेवा
3. फेड कालावधी दरम्यान गॅस निर्मितीचे निरीक्षण करा
4.प्लांटचा गेट वॉल फक्त गॅस वापरायच्या असेल तेव्हाच उघडला पाहिजे त्यामुळे गॅसचा वापरतेवढापाहिजे
आकृती:-1] गॅस टाकीचे परिमित क्षेत्र 3.1.गॅस मापन 2] 4 -D4 =[3.14-1-1] =0.785 M2.3] समजा सकाळी गॅस टाकीची स्थिती एम आहे स्केलवर त्याचे वजन 50 सेमी आहे.4] सायंकाळी भरल्यानंतर टाकीची स्थिती अ असते आज स्केलवर त्याचे वजन 150 CM आहे.5] याचा अर्थ टाकीतील मिश्रणाची उंची वाढली आहे म्हणजे 150 CM =100 CM 1 मिटर .6] अशा प्रकारे उत्पादित गॅसचे प्रमाण आहे 7] क्षेत्रफळ =वेस्ट विस्थापनाची ऊंची=0.785=1 =0.785 मिटर
तार आणि केबल
एलेक्ट्रिकॅल कामकाजात तार आणि केबल यांच्या वापर अत्यत महत्वाचा आहे तार वकेबल हे विद्युत प्रवाह वाहून नेह्ण्याचे मुरत्या सादन असतात योग्य प्रकारची तार व केबल निवडणे आणि त्याचा वापर योग्य प्रकार करणे आवश्यक आहे.
ताराचे प्रकार 1 हवेतीलहवेत उघड्यातिथे वापरली जाणारी तार जसे की एसी दोशी विद्युत पुरवण्यासाठी 2 कंडक्टर तार जात वीज वाहण्यासाठी धातू जसे की तांबे कॉपर किंवा अल्युमिनियम 3 इन्सुलेशन तार यामध्ये इन्सुलेशन असतो जो सुरक्षित ते साठी आवश्यक आहे यांच्या वापर घरातील वायरिंग साठी केला जातो .
केबल चे प्रकार 1 पावर केबल 2 फ्युज केबल 3 टेलिफोन केबल4 एक्शन केबल तार आणि केबल 1 कनेक्शन ची पद्धत कनेक्टरच्या वापराने केबल किंवा तार जोडताना कनेक्टर वापरला जातो जेव्हा वापराच्या दोन्ही भागांना सुरक्षितपणे जोडतो .
2 सोल्डरिंग सोल्डर आर्यन वापरून तांब्याचे कनेक्शन अधिक मजबूत आणि सुरक्षित असतो.
स्टार स्ट्रेविंग आणि कनेक्शन 1 वायर स्ट्रेविंग ताराचे इन्सुलेशन काढण्यासाठी वापरच्या वापर केला जातो यामुळे केबलचे धातू उघडून त्यावर कनेक्शन केले जाते .
2 वायर जोडणे दोन किंवा जास्त तार जोडताना वायर जोडण्यासाठी शॉर्ट ईस्टर कनेक्शन किंवा सोल्डरिंग कनेक्शन केली जाते.
तार आणि केबल रेस थ्री 1 सर्किट टेस्टिंग2 कंटिन्युटी रेशन3 होल्टेज टेस्टिंग .
विद्युत सुरक्षितता व
त्याचे नियम
प्रॅक्टिकल स्वर विद्युत सुरक्षितता व त्यांच्या नियम.
डिझाईन आणि स्थापना नियम 1 योग्य साहित्य वापरणे सौर पॅनल इन्व्हर्टर वायर्स आणि इतर साहित्य प्रमाणेच व गुणवत्ता पूर्ण असावेत.
2 लोकेशन इन्स्टॉलेशन स्वर प्रणाली अधिकृत क्रोशिक तंत्रज्ञान काढून स्थापित करावी.
3 योग्य ठिकाणी स्थापना चोर लेन्स ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्तीत जास्त मिळतो तिथे स्थापित करावे. इलेक्ट्रिकल सुरक्षितता.
1 जमिनी करण अर्थिंग विद्युत उपकरणासाठी योग्य जमिनीकरण असणे आवश्यक आहे.
2 सर्किट वापर ओव्हरलोड किंवा शॉर्टसर्किट होण्यापासून संरक्षणासाठी सर्किट ब्रेक बसवणे गरजेचे आहे.
3 इन्सुलेशन वायरिंग उंच दर्जाची इन्सुलेशन वायर्स वापरल्याने विद्युत शर्ट टाकता येतो.सूर्यप्रकाशाच्या अतिरेकी उष्णतेपासून सुरक्षा.
1 कॅन्सर अति उष्णतेमुळे नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे नियम तपासणी व देखभाल करावी.
शोर प्लॅनचे प्रेम बनवून आणि हवामान प्रतिरोध असाव्यात.