1. पाव
  2. पाव बनवण्यासाठी आम्ही पहिले पुढील प्रमाणे साहित्य घेतले
  3. प्रमाण मैदा 10 मग
  4. मीठ 210गम
  5. साखर 110गम
  6. ब्रेड इंम्प्युअर 20गम 7 यीस्ट 110गम 8. तेल

साहित्य वजन करून घेतले . उद्या चाळून घेतला व त्यामध्ये ब्रेड इम्प्रुअर साखर एका वाटीत कालवून घेतले. मैदा कालवून घेण्या अगोदर हे त्यात टाकले .व मैदा कालवून 1तास फरमटेशनल ठेवला.

व पाव बनवले. व कासटींग काढल

मंजुरी 35%147
आलेला खर्च 568.48

2 .चिकी
कृती – १ पहिले कढई घेतली व गॅस व चमचा हे साहित्य घेतले.२. साखर ३५० gm, शेंगदाणे ४००gm तेल ५gm हे वजन करून घेतले३. त्यानंतर गॅस चालू करून कढई गॅस वरती ठेवली. व शेंगदाणे भाजले. व त्याची साल काढून घेतली.४. शेंगदाणे स्वच्छ केल्यावर पुन्हा गॅसवर ठेवले त्यामध्ये साखर टाकून पाघळवली. त्यामध्ये शेंगदाणे टाकले व मिश्रण केले.५. व पहिल्या ट्रे ला तेल लावले व त्यात नंतर मिश्रण टाकले व लाटून घेतले.
तपशील वजन दर किंमत
शेंगदाणा400gm13052
साखर350gm4010.5
तेल5gm1000.5
गॅस67.5gm9064.30
67
मजुरी 35%23.45
90.45

ती बनवण्यासाठी आम्हाला 90.45 इतका खर्च आला

3 नान कटाई

कृती 1 पहिले आम्ही प्रमाण ठरवले ते पुढील प्रमाणे

2 त्यात मैदा 300 gm पीठी साखर 250gm डालडा 250gm

3 साहित्य वजन करून घेतले

पहिला मैदा खालून घेतला व नंतर नानकटाई बनवली

4 पपई कॅन्डी

कृती 1 पहिली कच्ची पपई आणली व तिचे वजन केले ते 639gm

2 स्वच्छ धुऊन घेतली व त्याची साल काढून घेतले

पपईचे लहान लहान तुकडे गेले

3 493gm साखर घेऊन तिचे पाक तयार केले

त्या पाकामध्ये पपईचे लहान तुकडे टाकले व मिश्रण करून घेतले

4 व त्यामध्ये फ्लेवर साठी 2 ml टाकले व रंग 1 ml टाकला

मी पपई कँडी दोन दिवस सुखात टाकले

5 व्हेज पफ

कृतीः १) व्हेज पफ बनवण्यासाठी पहिले आम्ही साहित्याचे प्रमाण काढले.२) त्यानंतर खाली प्रमाणे साहित्य वजन करून घेतले ५०० ग्रॅम मैदा लिली मार्जिन 312.5 ग्रॅम कस्टर्ड पावडर 12.5 ग्रॅम साखर १२.५ ग्रॅम मीठ 12.5 ग्रॅम पाणी 312.5 ग्रॅम प्रमाणे साहित्य वजन करून घेतले.३) लीली मार्जिन मधून 25 ग्रॅम बाजूला घेतले व ते गरम करून घेतले.४) मैद्यामध्ये मीठ पाणी टाकून मैदा कालवुन घेतला.५) कालवलेल्या मैद्याला चार वेळा लिली मार्जिन लावले. लाटून घेतले६) नंतर व्हेज पफ बनवण्यासाठी शेप देऊन व्यवस्थित कट केले७) ओव्हन मध्ये पंधरा मिनिटे बेक केले.या साठी आम्हाला खालील प्रमाणे खर्च आला

अ. क मटेरियल वजन दर किंमत
1 मैदा500gm 3618
2 लिली मार्जिन 312.5gm85.7126.78
3कस्टर्ड पावडर 12.5gm 1001.25
4 साखर12.5gm 40o.5
5 मीठ12.5gm 20o.25
6 पाणी312.5gm
46.78
मजुरी 35%16.37
63.15

500gm व्हेज पफ 63.15 रुपये खर्च आला व 20 व्हेज पब तयार झाले

6. दूषित पाणी

१) कृतीः पहिले आम्ही दूषित पाणी याबद्दल समजून घेतले२) त्यानंतर किचनच्या आणि ड्रीम हाऊसचे पाणी चेक केले३) पाणी चेक करताना असे लक्षात आले की दूषित पाणी असल्यास पाण्याचा रंग काळा होतो. हे पाणी पिणे योग्य राहत नाही.४) व शुद्ध पाणी असल्यास पाण्याचा रंग पिवळसर होतो व ते पिणे योग्य असते

7 पिझ्झा

कृतीः १) पहिले आम्ही पिझ्झा साठी कोणते कोणते साहित्य लागते याचे प्रमाण घेतले.२) नंतर साहित्य वजन करून घेतले ते पुढील प्रमाणे.३) मैदा १५०gm, ईस्ट २gm, साखर १५gm, मीठ २gm हे साहित्य घेतले.४) मैद्यामध्ये टाकून घेतले व ईश्वर साखर व्यवस्थित ढवळून मैद्यामध्ये टाकली. व मैदा मळून घेतला.५) व अर्ध्या तासासाठी फर्मेंटेशन साठी ठेवला. फर्मेंटेशन झाल्यावर त्याला सेफ दिला. त्यावर बटर लावलं त्यात कांदा डोळी मिरची टमाटर कापून टाकले.६) व ओव्हन दीडशे वरती सेट करून पंधरा मिनिटांचा टायमर लावून पिझ्झा भाजला.पिझ्झा साठी आलेला खर्च

अ.क मटेरियल वजन दर किंमत
1 मैदा150gm365.6
2 यीस्ट 2gm 150o.3
3 मीठ2gm200.04
4 साखर15gm 40o.6
5 कांदा ढोबळी टमाटर 123gm1010
6 बटर15gm2003
7चीज 30gm50015
8 गॅस7.5gm906o.47
9 ओहम 1/2gm147
10 टोमॅटो सॉस 10gm5o.5
42.31
मजुरी 35%14.80
57.11

847 गॅस साठी 57.11 रुपये खर्च आला

8 जल संजीवनी o. R. S

माहिती घेतली.२) त्यानंतर ते कसे तयार करायचे हे समजून घेतले.३) व याचा उपयोग केव्हा केव्हा करावा कोणते आजार झाल्यावर याचा उपयोग करावा व कसा करावा हे समजून घेतले.४) त्यामध्ये मी एक लिटर पाणी घेतले ते उकळून घेतले थंड केले व त्यात एक चमचा नमक व ६ चमचा साखर हे प्रत्यक्ष करून पाहिले.

फूड लॅब प्रोजेक्ट

मोरिंगा चिक्की

मोरींगा पावडर ची माहिती मोरिंगामध्ये अँटी ऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतात. या पोषण तत्त्वांमुळे त्वचा तरुण राहण्यास मदत मिळते आणि केस लांबसडक व घनदाट होतात. मोरिंगा पावडरपासून आपण फेस पॅक तसंच केसांसाठी कंडिशनर तयार करू शकता. यामुळे केस तसंच त्वचेला नैसर्गिक स्वरुपात

मोरींगा पावडरचे फायदे :-त्वचा आणि केस चमकदार करण्यासाठी आपण आपल्या ब्युटीकेअर रुटीनमध्ये मोरिंगा पावडरचा समावेश करू शकता. वृद्धत्वाची लक्षणे दूर करायची असल्यास नियमित एक चमचा मोरिंगा पावडरचे सेवन करू शकता. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत मळेल, मोरिंगामध्ये अँटी ऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन मोरिंगा

डे जठरासंबंधी व्रण आणि जठरासंबंधी कर्करोगास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरिया आणि बुरशीच्या विस्तृत श्रेणीविरुद्ध प्रभावी आहे. मलेरिया आणि विषमज्वरापासून उच्च रक्तदाब आणि मधुमेहापर्यंत इतर विविध रोगांवर उपचार करण्यासाठी मोरिंगा पावडरचा वापर केला जातो.

फ्लोचार्टमोरिंगा पावडरमोरिंगाची पानसाफ करणेवजन करणेड्राइंग साठी ठेवणे (पाला वाळवणे) वजन करणेपावडर बनवणे

आणि केस लांबसडक व घनदाट होतात. मोरिंगा पावडरपासून आपण फेस पॅक तसंच केसांसाठी कंडिशनर तयार करू शकता. यामुळे केस तसंच त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझरचा पुरवठा होतो.