1)पाव तयार करणे

साहित्य : 1) मैदा 2) मीठ 3) ईस्ट 4) ब्रेड इमपरुआर 5) तेल 6) साखर

:1) प्रथम सागल साहित्य गोला केल

2) 4 kg मैदा घेतला

3) यीस्ट, साखर, ब्रेड इपरुआर घेऊन त्यात पाणी टाकून नीट मिक्स केले

4) मैदा मधे 85 gm मीठ टाकले

5) मैदा मधे साखर ब्रेड इमपरुआर चे मिश्रण टाकून त्यात मिसलुन घेतले

6) 45 min फार्मेनटेशिऑन साथी ठेवले

7) ट्रे ला तेल laun घ्या

8) नंतर त्याचे गोले तयार करा

9) 40 min गोले फार्मेनटेशिऑन साठी ठेवा

10) ओहन 250 0 C ला सेट करा

11) पाव बेक कराएकूण

खर्च :

अनुमटेरियलवजनदरकिंमत
1मैदा4 kg36144
2साखर43 gm401.72
3मीठ85 gm201.7
4ब्रेड इम्प्रोवर8 gm3502.8
5ईस्ट85 gm15012.75
6तेल60 gm1006
ओहन


1 युनिट


मजुरी 35%
14


14
182.97
64.03
= 247 rs

2)मोरिंगा चक्की

साहित्य-शेंगदाणे जवस तीळ गुळ तूप मोरिंगा पावडर

खर्च

मटेरियलवजनदरकिंमत
शेंगदाणे200 gm13026.00
जवस80 gm1209.60
तीळ120 gm24028.80
मोरिंगा पावडर200 gm600120
गॅस
45 gm
900
14200
86.27

3)नान कटाई

प्रमाण मैदा तीनशे ग्रॅम पिठीसाखर अडीचशे ग्रॅम डालडा अडीचशे ग्रॅम

मटेरियलवजनदरकिंमत
मैदा300gm3610 8
पिठीसाखर250gm4411
डालडा250gm12030
ओव्हन1 यु नीट1414
गॅस



7.5



मजुरी 35%
14200



0.47
66.27

23.19
89.46

4) खारी

कृती: १) त्यासाठी पहिले आम्ही खारीसाठी लागणारे प्रमाण लिहिले. ते पुढील प्रमाणे

२) मैदा ५०० ग्रॅम, कस्टर्ड पावडर १२.५ ग्रॅम, लिली मार्जिन३१२, साखर १२.५ग्रॅम, मीठ १२.५ ग्रॅम याप्रमाणे साहित्य वजन करून घेतले.

३) कस्टर्ड पावडर साखर मीठ मैद्यामध्ये टाकले व मळून घेतले. लिली मार्जिन बारीक करून घेतले.

४) त्यानंतर लेअर बाय लेअर असे चार वेळेस लेयर तयार केले व लिली मार्जिन लावले.

५) ते झाल्यावर दहा मिनिट तो मैदा फ्रिजमध्ये ठेवला. व नंतर तो लाटून त्याची खारी तयार केली.

६) व ते भाजण्यासाठी ओव्हन चे टेंपरेचर १८० अंश डिग्री सेल्सिअस एवढे तापमान सेट केले

७) व पंधरा मिनिटांचा टायमर लावून खारी भाजली.

अ.कमटेरियलवजनदरकिंमत
मैदा२५० ग्रॅम३६
कस्टर्ड पावडर१२.५ ग्रॅम१०००.६
लिली मार्जिन१५६ ग्रॅम३९०६०.८४
साखर१२.५ ग्रॅम४००.२४
मीठ१२.५ ग्रॅम२००.१२
पाणी१५६ ग्रॅम
ओव्हन१ युनिट१४१४
८४.८
मजुरी ३५%२९.६८
१२४.४८

६००ग्रॅम खारीसाठी १२४.४८ रुपये इतका खर्च आला.

५. व्हेज पफ

कृती:१) व्हेज पफ बनवण्यासाठी पहिले आम्ही साहित्याचे प्रमाण काढले.

२) त्यानंतर खाली प्रमाणे साहित्य वजन करून घेतले ५०० ग्रॅम मैदा लिली मार्जिन 312.5 ग्रॅम कस्टर्ड पावडर 12.5 ग्रॅम साखर १२.५ ग्रॅम मीठ 12.5 ग्रॅम पाणी 312.5 ग्रॅम प्रमाणे साहित्य वजन करून घेतले.

३) लीली मार्जिन मधून 25 ग्रॅम बाजूला घेतले व ते गरम करून घेतले.

४) मैद्यामध्ये मीठ पाणी टाकून मैदा कालवुन घेतला.

५) कालवलेल्या मैद्याला चार वेळा लिली मार्जिन लावले. लाटून घेतले

६) नंतर व्हेज पफ बनवण्यासाठी शेप देऊन व्यवस्थित कट केले

७) ओव्हन मध्ये पंधरा मिनिटे बेक केले.

या साठी आम्हाला खालील प्रमाणे खर्च आला

अ.कमटेरियलवजनदरकिंमत
मैदा५०० ग्रॅम३६१८
लिली मार्जिन३१२.५ ग्रॅम85.7126.78
कस्टर्ड पावडर12.5 ग्रॅम1001.25
साखर12.5 ग्रॅम40०.५
मीठ12.5 ग्रॅम20०.२५
पाणी३१२.५ ग्रॅम
४६.७८
मजुरी३५%१६.३७
. ६३.१५

५०० ग्रॅम व्हेज पफ 63.15 रुपये खर्च आला व 20 व्हेज पफ तयार झाले

.6)चिक्की

कृती – १ पहिले कढई घेतली व गॅस व चमचा हे साहित्य घेतले.

. २.साखर ३५० gm, शेंगदाणे ४००gm तेल ५gm हे वजन करून घेतले

३. त्यानंतर गॅस चालू करून कढई गॅस वरती ठेवली. व शेंगदाणे भाजले . व त्याची साल काढून घेतली.

. ४. शेंगदाणे स्वच्छ केल्यावर पुन्हा गॅसवर ठेवले त्यामध्ये साखर टाकून पाघळवली. त्यामध्ये शेंगदाणे टाकले व मिश्रण केले.

५. व पहिल्या ट्रे ला तेल लावले व त्यात नंतर मिश्रण टाकले व लाटून घेतले.

६. नंतर चिक्की कट करून घेतली. पॅकिंग केली.

तपशील वजनदरकिंमत
शेंगदाणा४००gm१३०५२
साखर३५०gm४०१०.५
तेल५gm१०००.५
गॅस६७.५gm९०६४ .३०
६७
मजुरी३५%२३ .४५
. ९०.४५

. ती बनवण्यासाठी आम्हाला ९०.४५ इतका खर्च आला.

.चिक्की

कृती – १ पहिले कढई घेतली व गॅस व चमचा हे साहित्य घेतले.

. २.साखर ३५० gm, शेंगदाणे ४००gm तेल ५gm हे वजन करून घेतले

३. त्यानंतर गॅस चालू करून कढई गॅस वरती ठेवली. व शेंगदाणे भाजले . व त्याची साल काढून घेतली.

. ४. शेंगदाणे स्वच्छ केल्यावर पुन्हा गॅसवर ठेवले त्यामध्ये साखर टाकून पाघळवली. त्यामध्ये शेंगदाणे टाकले व मिश्रण केले.

५. व पहिल्या ट्रे ला तेल लावले व त्यात नंतर मिश्रण टाकले व लाटून घेतले.

६. नंतर चिक्की कट करून घेतली. पॅकिंग केली.

तपशील वजनदरकिंमत
शेंगदाणा४००gm१३०५२
साखर३५०gm४०१०.५
तेल५gm१०००.५
गॅस६७.५gm९०६४ .३०
६७
मजुरी३५%२३ .४५
. ९०.४५

. ती बनवण्यासाठी आम्हाला ९०.४५ इतका खर्च आला.

7)अन्न टिकवण्याच्या पद्धतीअन्न टिकवण्याची

अन्न दूषित होणे टाळण्यासाठी.

रोगकारक जंतु मारण्यासाठी.

अन्न खराब होणे आणि अन्न विषबाधा कमी करण्याअन्न

टिकवण्याच्या पद्धती

उन्हामध्ये

वाळवणे

भाजणे

शिजवणे

मुरवणे

खारवणे

गोडवणे

उकळणे

वाफवणे

थंड करणे

गोठवणे

कॅनिंग

हवाबंद पॅकिंग करणे

रासायनिक पदार्थांचा वापर करून अंबावणे

अन्न खराब होण्याची कारणेपदार्थात असलेले पाणी हवेतील सूक्ष्मजीवजिवाणूंना वाढण्यासाठी लागणारे पोषक अ