साहित्य; टेबल फॅन , सिलिंग फॅन

साधने; कट्टर, टेस्टर ,स्कॅनर ,स्क्रू ड्रायव्हर

कृती; १) कैलास फॅन स्पॅनर च्या साह्याने खाली खोलून घ्यावे

२) त्यानंतर स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने फॅन करून

३) व त्यांचा प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्यावा

४) फॅन चे प्रकार

फॅन दोन प्रकारच्या असतात एक एसी फॅन दुसरा डीसी फॅन एसी फॅन मध्ये कंडेन्सर असतो. वडीसी फॅन मध्ये कंडेन्सर नसून चीप असते.