सर्वसाधारण पणे फेअरोसेसमेंट म्हणज़े सिमेंट आणि वाळूचे मिश्रण करो
फेयो सीमेंट मुले आपण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्तमोठी अवजार व टिकाऊ वस्तू बनवू शकतो .
फेरो सिमेंट मध्ये मॉर्टर चे प्रमाण १;३असे आहे १;३म्हणजे एक घमेले सिमेंट तर तीन घमेले वाळू असे प्रमाण वापरले जाते .
साहित्य: पाटी, फावडा ,पाणी ,घमेले ,थापी ,रंधा मी, मटेरियल सिमेंट ,टेप ,वेल्डमेश जाळी ,सिमेंट बार ,वाळू, बाइंडिंग तर .
कृती _सर्वप्रथम आपण ८mm बारची फ्रेम बनवून घेतली त्यावर ४-४ ची वेल्डमेश जाळी लावून घेतली आणि त्यावर चिकणमेश जाळी लावून घेतली ती फ्रेम एक प्लेन प्लेट वर ठेऊन त्यावर एक कागद ठेऊन त्यावर सिमेंट आणि वाळू यांचे मिश्रण करून ओतले आणि रंध्याच्या सायने लेवल करून घेतली आणि फेरो सिमेंट शीट तयार करून घेतली .

मालाचा नाव माल दर किंमत
वेल्डमेश 2.69L 8Rs/ft21.52 Rs
C – चिकन 2M 70 Rs 140 Rs
वेल्डिंग रॉड 2 unit 3 Rs 6 Rs
चिकन मेष जाळी 2.69 3 Rs /ft8.07 Rs
सिमेंट5 kilo7.4 Rs /L37 Rs
वाळू10 L1 Rs /L10 Rs
तार3L30 paise / meter90 Rs