हिरो सीमा साठी लागणारे साहित्य:- विल मे जाळी तयार करण्यासाठी लागणारी वेल्डिंग मशीन ग्रॅन्डर चिकन मी जाळी सहा एम एम चा बार जीआय वायर एक होतं सिमेंट क्रश इत्यादी लागणारे साहित्य

मोल्डर साठी लागणारे प्रमाण:-१:३

त्याची कृती फेरोसमेंटची:- पहिले 30 बाय 30 सेमी ची प्रेम तयार करणे वेल्डिंग करून चारही साईडने वेल्डिंग करून नंतर चिकन मे जाळी फ्रेमला बसवणे आणि जीआय तारणे बांधून घेणे आणि त्यानंतर मोल्डर तयार करणे त्याचे प्रमाण एकाच तीन आहे म्हणजेच वन सिमेंट तर थ्री क्रश याचा वापर करून मल्टर बनवणे व त्यानंतर त्या प्रेमला तीस बाय तिच्या जाड पुठ्ठ्यावर ठेवावी आणि मग नंतर मोल्टर फ्रेम वर टाकायचे आणि ते नीट रंध्याने प्लॅन करून ठेवायचे व काही तासानंतर त्या पुठ्ठ्यावरून ती आपली झालेली फेरोसिनीची शीट बाजूला काढून घ्यावी आणि मग आपल्यात भिजवलेले पोते त्यावर सीटवर टाकावी म्हणजे मग आपली शीट पक्की होते म्हणजेच नीट वाळून ती मजबूत होण्यास मदत होते

फेरोसिमेंट शीट करताना लागणारे सुरक्षा:+ प्लॅस्टिक हॅन्ड ग्लोज थापी घमेले इत्यादी लागते

अशाप्रकारे आम्ही फेरो सिमेंट शीट तयार केली