उद्देश – बांधकाम करायला शिकणेसाहित्य-विटा,

थापी, लाईन दोरी, कोळंबा, पाटील, हॅन्ड ग्लोज, फावडी, खोरे, पाणीकृती-1) वाळू सिमेंट याचा अंदाज घेऊन डेपो टाकला

त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे घेऊन डेपो टाकला

त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे2) नंतर माल तयार

केला व विटा कामाच्या ठिकाणी आणल्या3) नंतर

बांधकाम करण्यास सुरुवात केली4) बांधकाम करण्यासाठी

काही अडचणी आल्या त्या म्हणजे चाल केव्हा

व कुठे सोडावी5) ते सरांना विचारून सॉल करून घेतली6) यासाठी आम्हाला दीड गोणी सिमेंट व वाळू 27 पाटला लागल्या