Feb 12, 2022 | Uncategorized

Feb 9, 2022 | Uncategorized

* सर्वसाधारण पणे फेरो सिमेंट म्हणजे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण.फेरो सिमेंट मुळे आपण कमीत कमी खरचांधे जास्तीत जास्त मोठीअवजड टिकवू वस्तू बनवू शकतो.* फेरो सिमेंट मधे मोटर चे प्रमाण १:३ असे आहे१:३ म्हणजे एक घमेले सिमेंट तर तीन घमेले वाळूअसे प्रमाण वापरले जाते.* साहित्य :- पट्टी , फवडा , पाणी , घामेल , थापी , रांधा.मट्रेल :- सिमेंट , टेप , वेल्डमेष जाळी , सिमेंट बार ,वाळू , बाईडिंग तर.कृती :- सर्वप्रथम आपण ८mm बारची फ्रेम बनवून घेतली. त्यावर ४-४ ची वेल्डमिष जाळी लावून घेतली. आणि त्यावर चिकन मेष जाळी लावून घेतली. ती फ्रेम एक प्लेन प्लेट वर ठेवून त्यावर एक कागद ठेवून त्यावर सिमेंट आणि वाळू यांचे मिश्रण करून ओतले रांध्याचा सह्याने लेवल करून घेतले आणि फेरो सिमेंट शीट तयार करून घेतली.sr no मालाचे नाव एकूण माल दर किमंत१ वेल्डमेश जाळी २. ६९ ८ रु २१ . ५२ रु२ c चायनल २ मीटर ७० रु १४० रु३ वेल्डिंग रॉड २ ३रु ६ रु४ चिकणमेश जाळी २. ६९ ३रु ८. ०७ रु५ सिमेंट ५ किलो ७. ४ ३७ रु६ वाळू १० लिटर १ रु / लिटर १० रु७ तार ३ मीटर ३० पैसे मीटर ९० रु /०. ९ पैसेTotal २२३. ४९ रु %

SHARE: