Oct 12, 2021 | Uncategorized

सर्व साधारण पणे फेरोसिमेंट म्हणजे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण
फेरो सिमेंट मुळे आपन कमीत कमी खरचा मध्ये जास्तीत जास्त मोठी
अवजड व टिकाऊ वस्तू बनवू शकतो.

फेरो सिमेंट मध्ये मोर्टरचे प्रमाण १;३ असे आहे,१;३ म्हणजे एक
घमेले सिमेंट तर ३ घमेले वाळू असे प्रमाण वापरले जाते .

साहित्य;- पाटी,फावडे,पाणी,घमेले,थापी,रंधा.

मट्रेल;-सिमेंट,टेप,वेल्डमशीन,जाळी,सिमेंट,बार,वाळू,बायडिंगतार.

कृती;- सर्वप्रथम आपण ८mm बारची फ्रेम बनवून घेतली त्यावर
४.४ची वेल्डमेश जाळी लावून घेतली आणि त्यावर चिकन मेष जाळी
लावून घेतली ती फ्रेम एक फ्रेम प्लेट वर ठेवून त्यावर एक कागद
ठेवून त्यावर सिमेंट आणि वाळू यांचे मिश्रण करून ओतले आणि
रंघ्याचा साहाय्याने लेव्हल करून घेतली, आणि फेरो सिमेंट शीट
तयार करून घेतली