उद्देश: आपले पीक चांगले येण्यासाठी तनावर नियंत्रण ठेवणे
साहित्य: *रासायनीक कंट्रोल- Hardocide 2-40,glycol m-71
. *Physical method- 1} खुरपने. 2} कोळपने. 3} हाताने तन . काढणे. 4} कागद हातरणे
कृती:. पिकमधील वाढलेले तन काढण्यासाठी आपण दोन पद्धती वापरतो. त्या मध्ये रासायनीक औषधे फवारून आपण तन नियंत्रण करतो. आणि पीक घेण्याआधी कागद हतरून तन नियंत्रण करणे किंवा हाताने तन काढणे हे पद्धत वापरतो.
फायदे; 1} रासायनीक पद्धत- • कमी कष्ट. • वेळेची बचत . 2}हाताने तन काढणे- •शेतीची मशागत होते. •पीक चांगले येते
SHARE:PREVIOUSशेळीपालनNEXTसुतार कामाच्या हत्यारांची ओल्हाक
RELATED POSTS
WORKSHOP PROJECT
May 12, 2020
Electrical Daily Dairy
February 21, 2020
शोषखड्डा
November 25, 2021
workshop project
November 28, 2019