बटर तयार करणे उद्देश :- बटर तयार करणे साहित्य :- जिरा , मीठ , मैदा , साखर , यीस्ट , तेल इ . साधने :- परात , वजन काटा , इलेक्ट्रिक ओहन मशीन , ट्रे इ . कृती :- १) पाहिलं दिलेल्या वजनानुसार साहित्याचे वजन करून घेणे . २) पाहिलं एका पात्रात साखर यीस्ट आणि टाकून मिक्स करून ३० ते ४० मिनिट ठेवणे . ३)एका पातेल्यात मैदा , जिरा , मीठ टाकणे . ४) ते चांगले मिक्स करून घेणे नंतर त्याच्यात टाकून मळून घेणे थोडे पाणी टाकून . ५) थोडे मलल्यानंतर तेल टाकून मळून मऊ करावे . ६) ते अर्धा तास एका ट्रे किंवा टोपामध्ये झाकून ठेवावे . ७) अर्ध्या तास नंतर बटर ओहन मध्ये १५ ते २० मिनिट ठेवणे . ८) ते झाल्यावर पुन्हा उलटे करून ओहन मध्ये ५ ते १० मिनिट ठेवणे . अ . क्र मटेरीअल वजन दर किंमत 1 मैदा 500 gm 30 15 2 यीस्ट 10 gm 160 4.6 3 साखर 15 gm 40 0.6 4 मीठ 5 gm 15 0.75 5 जिरा 5 gm 300 1.5 6 तेल 5 gm 150 0.75 7 लाईट बिल 2 unit 10  unit 20 एकूण = 42.5 मजुरी २५% = 10.6 एकूण किंमत = 53.1 500 gm मैद्याचे बटर बनवण्यासाठी येणार खर्च ५३.