उद्देश : बटर बनवणे .साहित्य : जिरा , साखर , मीठ , यीस्ट , तेल इ .साम्रगी : परात , ताट , वजनकाटा इ.प्रमाण : मीठ = ५ ग्राम साखर = १० ग्राममैदा = ५०० ग्रामतेल = ५ ग्रामयीस्ट = १० ग्रामकृती :१) पहिली दिलेली साम्रगी वजनकाट्यावरून वजन करून घेणं२) ओहन चे १८० तापमानातं ठेवावे . ३) पहिल एक पात्रात साखर , यीस्ट , आणि थोडे पाणी टाकून मिक्क्स १० – १५ मिनी ठेवावे .४) दुसऱ्या पात्रात मैदा , जिरा , मीठ टाकावे .५) थोडे मल्यांनंतर तेल टाकून ते मऊ करणे .६) २० मी . एक पात्रात हवा बंदिस्त पात्रात ठेवणे .७) मल्यांनंतर ट्रे ला तेल लावून पिठाचे गोळे तयार करून ठेवावे ८) ट्रे इलेक्ट्रिकल ओव्हन मध्ये १२ ते २० मि. ठेवावी . ९) १२ मि. नन्तर पलटी करून इलेक्ट्रिकल ओव्हन मध्ये ठेवावे . Costing :अनु. क्र मटेरियल वजन दर किंमत1 मैदा 500 kg 30 3002 यीस्ट 10 gm 460 101.23 साखर 10 gm 225 5.624 मीठ 5 gm 15 2.255 तेल 100 gm 150 156 जिरा 5 gm 300 1.57 ओव्हन चार्ज 2 unit 10 20Total 445.57लेबल चार्ज 111.25एकूण लागणार खर्च 556.82एकूण बटर 150एका पावाचा खर्च 1.2