व बाथरूम बांधत आहोत व मी पावडर कोटिंग विषयी माहिती सांगितली आहे व आम्ही साफसफाई करतो वर्कशॉपचे

व परत मी कपाटाला कड्या बसवल्या आणि सर्व मशीन ची माहिती घेऊन मी ड्रिल मशीन ने कड्या बसवल्या आहेत

परत आम्ही सीट चे काम करून सीट बसवल्या आहेत ड्रिल मशीन ने त्याला नट लावून व्यवस्थित बसवले आहे