साहित्य = बाजरीचे पीठ, मगज बी, जवस, तीळ, इलायची पावडर,
. गुळ, तूप इत्यादी.
कृती. = पहिल्यांदा बाजरीचे पीठ भाजून घेणे. त्याला चांगले तपकिरी कलर येईपर्यंत भाजणे. नंतर जवळ, तीळ व मगज बी भाजणे. नंतर मिक्सरला बारीक करून घेणे. मग इलायची पावडर घालने. नंतर गॅस वर कढई गरम करण्यासाठी ठेवणे. गरम झाल्यावर गूळ टाकून पाक बनवणे नंतर त्यामध्ये घी घालने. नंतर ते सर्व मिश्रण घालून मिक्स करून घेणे. नंतर थोड्यावेळाने एका पात्रात काढून घेणे. मग लाडू बनवून घेणे. सर्व लाडू बनवून झाल्यावर पॅकिंग करणे.
कॉस्टिंग =

