दरवाजे व खिडक्यांना बनवण्यासाठी वेगवेगळ्या बिजागरीच्या उपयोग केला जातो १)पार्लमेंट बिजागरी :- ही बिजागरी हॉस्पिटल मोठे दरवाजे सिनेमागृह याच्या साठी वापरले जाते २) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यासाठी वापरली जाते ३) पट्टी बिजागरी :- फोल्डिंग दरवाज्यासाठी वापरतात ४)पियानो बिजागरी ;- मोठ मोठ्या वाड्याच्या दरवाज्यांना वापरली जाते
बिजागरी ही भिंतींना समांतर करण्यासाठी वापरतात
स्क्रू चे प्रकार :- १)उंच माथा २)फ्लिप माथा ३)चौरस माथा ४) सपाट माथा