बिजागरी व त्यांचा उपयोग

बिजागरी व त्यांचा उपयोग

        बिजागरी व त्यांचा उपयोग 
  • दरवाजे व खिडक्यांना बनवण्यासाठी वेगवेगळ्या बिजागरीच्या उपयोग केला जातो१)पार्लमेंट बिजागरी :- ही बिजागरी हॉस्पिटल मोठे दरवाजे सिनेमागृह याच्या साठी वापरले जाते२) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यासाठी वापरली जाते३) पट्टी बिजागरी :- फोल्डिंग दरवाज्यासाठी वापरतात४)पियानो बिजागरी ;- मोठ मोठ्या वाड्याच्या दरवाज्यांना वापरली जातेबिजागरी ही भिंतींना समांतर करण्यासाठी वापरतातस्क्रू चे प्रकार :- १)उंच माथा२)फ्लिप माथा३)चौरस माथा४) सपाट माथाहे वेगवेगळे साईज मध्ये वापरले जातात
Nov 30, 2021 | Uncategorized

        बिजागरी व त्यांचा उपयोग 
  • दरवाजे व खिडक्यांना बनवण्यासाठी वेगवेगळ्या बिजागरीच्या उपयोग केला जातो
    १)पार्लमेंट बिजागरी :- ही बिजागरी हॉस्पिटल मोठे दरवाजे सिनेमागृह याच्या साठी वापरले जाते
    २) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यासाठी वापरली जाते
    ३) पट्टी बिजागरी :- फोल्डिंग दरवाज्यासाठी वापरतात
    ४)पियानो बिजागरी ;- मोठ मोठ्या वाड्याच्या दरवाज्यांना वापरली जाते
  • बिजागरी ही भिंतींना समांतर करण्यासाठी वापरतात
  • स्क्रू चे प्रकार :- १)उंच माथा
    २)फ्लिप माथा
    ३)चौरस माथा
    ४) सपाट माथा
  • हे वेगवेगळे साईज मध्ये वापरले जातात