उद्देश ;- पेटी तयार करणे
साहित्य ;- सांगवणी पट्या फेव्यक्वीक सकृ डायवर खिळे चुका बिजागरी स्क्रू मेजरटेप कट्टर मशीन ड्रिल मशीन
कृती ;- पाहिलं प्रथम मोजमाप करून खालील फळी कापून त्यावर बाजूच्या पट्ट्या उभ्या करून घेतल्या त्यानंतर पाठीमागच्या साईटला फ्लाऊंड लावून घेतले त्या
मध्ये आम्ही L – T अशा प्रकारचे सांधा बनवला होता त्यामध्ये फेविकॉल लावून पेटी तयार करून घेत्लीदरवाजाला बिजागरीच्या साहाय्याने लावून घेतली त्याला फिट करण्यासाठी एक फाईल लावून घेतली त्याला ड्रिल मारून आणि पेटीला सुद्धा हॉल त्या पाईपवर पेटी बसवली
या मध्ये आम्ही सुतार कामातील सर्व हत्यारांची ओळख आणि उपयोग करून घेतले
साहित्य | नग | किमंत | दर |
सुनावणी पट्टी | 5 | 160 | 32 |
चुका | – | 20 | 20 |
बिजागरी | 2 | 45 | 45 |
स्क्रू | 10 | 25 | 25 |