बिजागरी व स्क्रू चा उपयोग करून लाकडी पेटी तयार करणे
लाकडी पेटी ;- हि पेटी मी काही लाकडं पासन बनवली त्याला पट्टीबिजागरी लावली. खिळे लावून फिट्ट बसवलं लाकडं पोलिश करून घेतलीआणि बनवली.१) …….. हिने झाकण तयार करतात?ANS. बिजागरी.२)……… हिने पेटी लॉक होते?ANS. कडी.३)……..हिला ८कोपरे आहेत ?ANS.लाकडी पेटी.४)…… पेटीला किती बिजागर्या आहेत ?ANS.दोन आहेत.५)…….बिजागर्या कशाने बसवतात ?ANS. स्क्रू ने.
६)……. लाकडी पेटीवरती काय चिपकवलं आहे ?
लाकडी पेटी ;- हि पेटी मी काही लाकडं पासन बनवली त्याला पट्टी
बिजागरी लावली. खिळे लावून फिट्ट बसवलं लाकडं पोलिश करून घेतली
आणि बनवली.
१) …….. हिने झाकण तयार करतात?
ANS. बिजागरी.
२)……… हिने पेटी लॉक होते?
ANS. कडी.
३)……..हिला ८कोपरे आहेत ?
ANS.लाकडी पेटी.
४)…… पेटीला किती बिजागर्या आहेत ?
ANS.दोन आहेत.
५)…….बिजागर्या कशाने बसवतात ?
ANS. स्क्रू ने.
६)……. लाकडी पेटीवरती काय चिपकवलं आहे ?
ANS. सन्मयक