विद्यार्थ्याचे नाव :यज्ञेश भोईर
विभागाचे नाव : ऊर्जा आणि पर्यावरण
विभाग प्रमुख : कैलास जाधव सर
उद्देश ;- बॅटरी च्या पाण्याची घनता मोजायला शिकलो .
साहित्य ;- haydromitr डिस्टील . वॉटर .
कृती ;- आधी आह्मी सर्व साहित्य गोळा केले .
२] त्याच्या नतर agree कल्चर च्या गोठ्या मध्ये गेलो .
३] व सर्व cnecsn बंद केले . त्याच्या नतर mltimitr च्या साह्याने त्याचे करंट मोजले .
४] त्याच्या नतर haydromitr घेतले आणि त्याचे बॅटरी च्या एक हॉलचे नट खोल आणि haydromitr च्या वरच त्याच्या पम्प असतो .

५] मग त्याच्या मध्ये पाणी आले . त्याच्या नतर त्या haydromitrच्या आत मध्ये असलेले तरगणारी एक पट्टी राहते . त्याच्या मध्ये आपल्याला समजत
६] haydromitrच्या साह्याने आपल्याला समजते की त्या सेल मध्ये पाणी किती आह

७] मग आह्मी त्याच्या मध्ये जे आह्मी आणलेल डिस्टील वॉटर टाकल . आणि टे नट लावून घेतले
अनुभव: बॅटरीची घनता कशी मोजतो शिकलो
Costing
क | मटेरियल | नग | दर | किंमत |
1) | ४ बॉटल | ११ | २५ | १००/- |
2) | ४ बॉटल | २५ | १००/- | |
3) | २ बॉटल | २५ | ५०/- | |
एकूण | किंमत :- | २५० |