Dec 13, 2021 | Uncategorized

बेंच ग्राडिंग मशीनहॅन्ड ग्राडिंग मशीन चा उपयोग कोणत्याही लोखंड कापण्यासाठी केला जातो आणि पेंट गंज काढण्यासाठी पण होतो आणि ग्राडिंग मशीन हि विजेवर चालणारी मशीन आहे.

जेव्हा आपण लोखंडाला धार लावतो तेव्हा आपल्या हातात हॅण्ड ग्लोज आणी डोळ्यांसाठी सुरक्षेसाठी सेप्टी गॉगल पाहिजेत आणि हातात वस्तू घट्ट पकडून ठेवली पाहिजे.