मैदा
साखर ,मीठ
तेल [बटर मय्यन लोणी डालडा ]
यीस्ट yesast (बेकिंग पावडर ,बेकिंग सोडा )
पाणी

मैदा कशापासून बनतो .
गहू

पाव =मैदा ,तेल,साखर( बेडप्रुवर )मीठ ,पाणी,आणि यीस्ट .

मैदा= मैदामध्ये ग्लुटेन जास्त प्रमाणात असते .
गहू =ग्लुटेनचे प्रमाण जास्त असते .
मीठ =चव येण्यासाठी फर्मेंटेशन अवस्तीत होण्यासाठी
तेल=पीठ मऊ होण्यासाठी

साखर=ब्रेड
ईस्ट काय आहे
ईस्ट एक बेक्टेरिया (जिवाणू) आहे .
फुंगी बेक्टेरिया
बुरशी आलेला जिवाणू
गुड बेक्टेरिया आहे .

ईस्ट – कार्बन डैऑक्सीडे
ऑक्सिजन शिवाय ईस्ट चे जिवाणू जिवंत राहू शकतात .
ईस्ट= हा पदार्थ आंबलेले आहे .

यीस्टचे प्रकार =

दाय ईस्ट = फ्रिजची गरज नाही

किमी ईस्ट =फिजशिवाय राहत नाही /बाहेर खराब होतो

लियूएड ईस्ट =फ्रिज शिवाय राहते .
साईक्रोमाइसेस ईस्ट =आपण बेकरीमद्धे वापरतो .

१०kg पाव (३००पाव ,२८०पाव )
३००=१पाव

मटेरियल
मैदा =१०kg
ईस्ट=२२०
बेडप्रुवर -२४gm -१kg ,मैदा=२.
साखर १मग मीठ=१५० gm
तेल=१००gm

मटेरियल वजन दर किंमत
मैदा १०kg ३० ३००
yeast २२० 2.40.5
साखर 220400.9
मीठ 150152.2
तेल 15022.5
light बिल 2unit10perunit20
= 3461