1. बेकरी साहित्य

दिनाक :- ८ -१२ -२०२४

१) . मैदा = लवचिक \ पदार्थ दिसायला आकर्षित असतात .

२) . साखर /मिट

३) . दुध /पाणी

४ ) इस्ट / बेकिंग पावडर /बेकिंग सोडा / = पदार्थ कुळवण्याचे काम करते

५ ) बटर / मार्ग्रीन / डालडा /लोणी / तूप /तेल =माऊ पणा /चव ,कुरकुरीत

  • मैदा = ग्लेतेन चे प्रणाम जास्त असते पदार्थ त्तयार झालेला गस धरून ठेवायचं क्षमता जास्त असते .
  • साखर =पाव तयर करताना मिट /साखर पावला चव तर देतो त्याच बरोबर इस्ट बक्तेरीया वाढविण्यासाठी मदत करते .
  • दुध /पाणी =पदार्थ ला एकत्र करण्यासाठी वापरतात .
  • यीस्ट = यीस्ट एक बुरशी (फंगी ) प्रकारच जीवाणू आहे यीस्ट चे जीवाणू पदार्थातील साखर खाऊन जीवाणूची वाढ होते .हे जीवाणू शरीराला हानिकारक नसतात .यीस्ट हे पदार्थ ला आंबवून तयार केलेला पदार्थ आहे .

* यीस्ट चे ३ प्रकार :

आपल्याकडे वापरल जाणाऱ्यां सर्व बेकरी तील यीस्ट हे सायक्रो मायसीन असते .

१) लिक्विड यीस्ट(७५० RS /KG )

२) क्रिमी यीस्ट (१८० RS /KG )

३) ड्राय पावडर यीस्ट (५५०RS /KG

२. वैयक्तिक स्वच्छता

वैयतिक स्वच्छता हा आरोग्याची महत्वचा विषय आहे .स्वच्छता हा आरोग्य टिकवण्यासाठी व आरोग्य टिकवण्यासाठी आणि आजारापासून बचावण्यासाठी मुलभूत आधार आहे /.

नियमित स्वच्छता राखण्यासाठी शरीर तंदुरुस्त राहते व रोग प्रती कारक शक्ती वाढते स्वच्छते मुले त्वच्या रोग जंतुसंसर्ग ,दंत विकार यासारखा समस्या टाळता येतात .

स्वच्छ राहिल्यावर व्याक्तीमात्व्य आकर्षित दिसते व आत्म विस्वास वाढतो . स्वच्छतेमुले इतर रांवर चांगला प्रभाव पडतो .
शरीराची स्वच्छता राखण्यासाठी दरोदार अंगोल करायला पाहिजे .दरोरोग दोन वेळा ब्रश करणे . तोंडाची स्वच्छता महत्त्वाचा आहे म. घामाने किव्हा मळलेले कपडे बदलून स्वच्छ कपडे वापरणे .नखे वेळोवेळी कापणे आणि हाताची स्वच्छता

3 अन्नपदार्थ टिकवण्याच्या पद्धती :-

अन्न टिकवण्याच्या दोन पद्धती असतात.

नैसर्गिक पद्धती :-

1] थंड करणे ,गोथावने ,वळवणे ,खारारावणे , गोदावणे ,भाजवणे ,गरम कारणे ,हवा बंद करणे पाकिंग तळवणे ,आंबवणे

रासायनिक पद्धत :-

1] सोडियम बेन्झीन , KMS , सोडियम,मेटा बाय , सायट्रिक असिड , व्हिनेगर

4 .H2s ने पाणी परीक्षण करणे .

आजारी पडण्याच्या करणे :-

1] दुषित पाणी

2] दुषित हवा

3] दुषित आन्न

4] अस्वच्छता

  • दुषित पाणी
  • धारण
  • बोरवेल
  • नदी
  • विहीर
  • समुद्र
  • तलाव
  • नाला ब
  • पावसाळ्याचे पाणी
  • झरा
  • धबधबा

दूषित पण्यामार्फत होणारे आजार ?

1 . सर्दी 2. खोकला 3. जुलाब 4. उलटी 5. केसचे आजार 6. पोटाच विकार 7. डोळ्याच आजार 8. कावीळ 9. मूतखडा

पाणी गडुल केवहा होते ?

पवसाळ्या च्या पाण्याने पाणी गडुक होते त्यामध्ये दगड ,माती ,कचाट ,ही सर्व पाण्यात मिक्स होतात .

दूषित पाण्यामार्फत होणारे आजार :

  1. पाण्यात आसणारे विषारी जिवाणू
  2. सलमोनेल -टईफआईट ,निमोनिया ,कावीळ
  3. एकोळाय -सर्दी, खोकला ,जुलाब ,उलटी

 5. पिझ्झा तयार करणे 

कृती;- 

  1.  सर्व साहित्य जवळ घेतले
  2.  त्यानंतर 200 ग्रॅम मैदा घेतले. त्यामध्ये मीठ तीन ग्रॅम आणि साखर तीन ग्राम घेतले. त्याचे चांगले मिश्रण केलं
  3.  व त्यात  पाणी गरम [ कोमट] करून घेतले. त्यामध्ये तीन ग्रॅम टाकले. व चांगले मिश्रण करून घेतले.
  4.  त्यानंतर चांगल्या म्हणून घेतले.[ मऊ व चिकटपणा येईपर्यंत  म्हणून घेणे.
  5.  ते पीठ म्हणजे   पिझ्झाचा बेस्ट फुलायला ठेवणे. भांड्यात ठेवून उबदार जागेवर ठेवणे[ एक तास ठेवणे]
  6.  बेस्ट फुलला मग ते  पिझ्झा बेस्ट तयार करायचा आणि त्याला होल पडायचे.
  7. प्लेटमध्ये किंवा भांड्यात ठेवणार असून त्याला बटर लावून घेणे मग त्यावर तिच्या बेस्ट ठेवणे.
  8.  मग पिझ्झा बेसला सॉस लावून घेणे
  9.  व त्यानंतर त्यावर कांदा शिमला मिरची मिरची कोथिंबीर  टोमॅटो, आणि वरून चीज किसून  पसरवणे
  10.  सर्व टाकल्यावर चाट मसाला टाकने.
  11. ओव्हन  मध्ये ठेवणे. 

COSTING :-

पूर्ण खर्च =77.47 एवडा खर्च एका पिझ्झा ला आल .

6. मोरिंगा चिक्की तयार करणे

कृती:-

  1. पहिल्यांदा सर्व साहित्याचे वजन करून घेतले.
  2.   शेंगदाणे, तेल, जवस असे तीन पदार्थ वेगवेगळे घेऊन त्याला भाजून काढणे
  3.  सर्व साहित्य भाजल्यानंतर मिक्सरमध्ये पिसून घेतले घेणे
  4.  व थंड व्हायला ठेवले
  5.   मिश्रण तयार झाले होते ते मिक्स करून घेतले
  6.  जेवढं शेंगदाणा घेतला त्याचप्रमाणे गुळ घेणे
  7.  गुलाचा पाक तयार करण्यासाठी स्लो गॅसवर पाक तयार करून घेणे
  8.  पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिश्रण टाकले व पाकामध्ये चांगले मिक्स करून घेतले
  9.  व त्याच्यामध्ये पाक आणि मिश्रण ट्रेनमध्ये टाकले
  10.  व त्याच्या त्याच्यावर  लाटणीच्या साह्याने दाबून घेतले व त्या लाटून घेतले
  11.  चांगल्या प्रकारे लाटल्या नंतर  कटरच्या साह्याने कट करून दिले
  12.  कट केलेले चिक्की काढून घेतली व पॅकिंग बॉक्समध्ये पॅक करून घेतले. 

अनुभव =
1. मोरिंग ची चिक्की करताना घी व्यवथित गुळात मिक्स नही केल आणि चिक्की त्यामुळे सारखी तुटत होती.

2. चिक्की व्यवथित कट आणि लथून घेत येत नव्हत

3. 2 वेळ ट्राय केल्यावर नीट शिकलो . आणि एका स्कूल ची 5 kg woder घेतली .

आता मला व्यवथित चिक्की तयार करता येते .

7. एलोवेरा चिक्की

 कृती:-

  1.  पहिल्यांदा एक किलोचे एलोवेरा घेतले
  2.  त्यानंतर एलोवेरा चे छोटे छोटे भाग करून घेतले चांगले धुतल्यावर चाकून बाजूचे काटे वरील साल काढून घेतले 
  3. एलोवेरा चे छोटे छोटे तुकडे करून घेतले .
  4.     कोरफड मधील  चिकटपणा  जात नाही तोपर्यंत त्याला आठ ते नऊ वेळा धुऊन काढणे
  5.   मग छोटे पीस चे वजन करून घेणे
  6.  मग   रॉकेट  स्ट्रॉ  व त्यासाठी लागणारे लाकडे वजन करून घेतले गॅस चालू केल्यावर दूध तापत ठेवले
  7.  दुधाचा खवा बनवला व त्या नंतर त्यामध्ये कोरफड टाकला
  8.  कोरफड दुधात मिक्स झाल्यावर त्यामध्ये  घी टाकले सर्व मिक्स होईपर्यंत त्याला चांगल्या प्रकारे ढवळून घेतले
  9.  नंतर एका ट्रेमध्ये  कोरफड घेऊन त्याचा थंड करण्यासाठी ठेवून दिले
  10.  फ्रिजमध्ये ठेवले त्याला पॅकिंग करण्यासाठी कट करून घेतले त्याचे तीन बॉक्स भरले
  11.  बॉक्स वजन करून घेतले

अनुभव :- 1. एलोवेरा बर्फी तयार करताना त्यामध्ये कट बरोबर झाले नव्हते

               2.    लाकूड  ओला असल्यामुळे नीट  पेटत नव्हता.

              3.एलोवेरा मध्ये चिकटपणा नाही राहिला पाहिजे

तर फोडफड चिक्की ला 352.35 खर्च आल .

8. खारी बनवणे 

कृती:-

      1. पहिल्यांदा सर्व साहित्य मोजून घेणे त्याचे वजन करून घेण

      2. नंतर मैदा घेतला व त्याचा पाणी टाकून काढून घेतलं मिक्स करून घेतला व फार्म टेशन साठी फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवला

3.     लाटून घेतले  पिठाला दोन पद्धतीने लाटून घेणे

4.  एक पद्धत रोल पद्धत आणि दुसरे ओल्ड पद्धत  ही पद्धत एका मागोमाग एक करून घेणे

5.  झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने चौकोन आकारात लाटून घेतले

6. लावून घेतले व त्यानंतर त्याच्या मध्ये कट केलेले खारीचे तुकडे ठेवले व त्याला दूध लावले

7.  खारे बेक करण्यासाठी वन मध्ये ठेवले पण 35 मिनिट

 ठेवले

 अनुभव:- 

  1.  खारीचे पीठ चांगल्या मता येत नव्हते
  2.  पाण्याची मात्र जास्त झाली होती
  3.   खारीचे पेस मोठे व  जाड  झाले होते
  4.  चांगले भाजले नव्हत
तर पूर्ण खरी ल खर्च 95.21 आला .

9. टोमॅटो सॅस करणे

date :- 16 जून 2025

टोमॅटो सॅस करण्याची कृती =

  1. पहिल्या दा टोमॅटो निवडून घेतले
  2. त्या नंतर टोमॅटो चे वजन करून घेतळ 12.500 gm झाल
  3. व त्यानंतर टोमॅटो चे हिरवे भाग कडून टाकले त्याच वजन 493 gm झाल आणि टोमॅटोच 12.007gm एवड झाल
  4. त्यानंतर टोमॅटो गरम करून घेत;ळे
  5. गरम करण्यास ठी 1.30 तास लागला . त्यानंतर मिक्सर ने त्याला बारीक केल व बारीक चाळणीने त्याला गळून घेतळ व टोमॅटोच जमलेले गल कडून घेतळ .
  6. सर्व झाल्यावर परत गरम करायला घेतळ
  7. त्यात साखर 2.5 kg ,साधा मीठ 30 gm ,कला मीठ 30 gm ,दालचीनी 2.5 gm ,कळीमिरी 2.5 gm , जिरे 5.9 gm ,चक्री फूल ,एलयाची 2.5 gm ,लवंग 2.5 gm ,लसूण 20 gm ,कांदा 300 gm, आल 11 gm ,ही सर्व टाकळ त्यात .
  8. टोमॅटो सॅस मधून पाणी निघून जाई पर्यंत त्याला हित केले आणि मिक्स केल .
  9. टोमॅटो ठिकण्यासाठी त्यात साय ट्रिक असिड आणि सोडियाम bezzain टाकले .
  10. थोड्या वेळण म्हणजे थंड झाल्यावर पॅकिंग साथी ठेवले .
  11. 10 kg तयार केल आणि 325 खर्च आल
  12. तर एका पाकीट ल 1 kg ल 35 रुपये खर्च येईल
  13. costing :-
तर सर्व खर्च 324.41 रुपये आहे आल 10 kg टोमॅटोला costing 325rs येईल आणि 1 kg ला टोमॅटो सॅस ची costing 35 येईल

10. RAGI BITES

INGREDIENK:-

  1. RAGI FLOUR -560GM
  2. WHEAT FLOUR – 200GM
  3. BESAN – 100GM
  4. CUMIN POWDER -25GM
  5. CHAT MWALA -15GM
  6. SALT – 15GM
  7. OIL – 100GM
  8. CUMIN POWDER – 25GM

PRUADURE:-

  1. SIVE ALL FLOURS +MEASURE ALL INGREDIENTS.
  2. HEAT THE 25ML OIL ADD IN FLOUR .
  3. MIX ALL
  4. ADD WATER AND MAKE DOUGH .
  5. HEAT OIL
  6. MAKE SHEET AND CUT.

11. बेसन लाडू तयार करणे

date :- 18/12/2024

बेसन लाडू तयार करण्याची कृती आणि costing =

कृती :-

  1. प्रथम बेसन पीठ चालून घेतळ
  2. त्यानंतर ते पीठ एका बाउल मध्ये घेऊन मंद गॅस वर ते पीठ बाजून घेतळ .
  3. 10 मिनिट ने त्यात थोडा थोडा घी पिठात घालून पीठ खमंग वास येई पर्यत भाजून घेतले .(बेसन पिठा चा रंग ही थोडासा तांबूस होतो) नंतर भाजलेले पीठ एका ताटात कडून पूर्ण पणे थंड झाल्यावर 900 gm साखर मिक्सर मध्ये पवडदर करून अथवा पिठीसाखर शुद्ध वापरता येते . थंड झालेल्या पिठाचा घालून मिक्स करून नंतर त्यात हवे असल्यावर ड्राय फ्रू ट शुद्ध घालत येते मिश्रण थोडे मिक्सर ल बारीक करून त्यात 1/2 वाटी साजूक तुप गरम करून घालावे नंतर लाडू बंधावे हवी असेल तर मिक्स पिठात एलयायची पावडर चा वापर टेस्ट साठी (फ्लेवर } करता येतो .बेसन लाडू तयार झाल

अनुभव :-लाडू बरोबर व परफेक्ट झाले नही

बेसन पीठ भाजताना थोड करपळ .

बेसन ला
237.00 एवड खर्च झाल

12. पाव तयार करणे .

पाव तयार करण्याची कृती :-

  1. साहित्याच वजन करून घेतले .
  2. पहिल्यांदा मैदा एका भांड्यामध्ये कडून घेतल
  3. त्याच वजन करून घेतलं आणि चालून घेतलं. त्यात मीठ टाकले
  4. २५० ml पाणी थोडं तापत ठेवलं पाणी टपल्यावर त्यात इस्ट आणि ब्रेड इंप्र्युअर मिक्स केल
  5. आणि ते पिठ मध्ये टाकलं आणि मळून घेतलं आणि त्यात लागेल येवढ पाणी टाकलं
  6. आणि पीठ चांगल मऊ होई पर्यत मळून घेतलं
  7. आणिथोडं वेळ फार्मटेशन करण्या साठी १ तास ठेवलं.
  8. त्या नंतर त्याचे छोटे गेले केले.
  9. ट्रे धुऊन घेतलं आणि त्यांना तेल लावून घेतलं
  10. त्या नंतर त्याला परत सर्व झाल्यावर १ तास फुगण्या साठी ठेवलं
  11. ओव्हणं मध्ये ७ मिनिट ठेवलं
  12. मग सर्व पाव ला तेल लावून घेतलं
  13. अश्या प्रकारे पाव तयार केल

अनुभव :- पीठ चांगल मालता येत नव्हतं

पावच आकार नीट देता येत नव्हतं

पाव कडक होत होते

पाव करताना करपत होते

13.बटाटा किस तयार करणे

कृती :-

  • पहिल्यादा बटाटा मोजून घेतलं
  • सर्व बटाटे घेऊन त्यांना सोलून घेतली आणि किसून घेतली बटाटा काळे नको पडायला म्हणून त्यांना किसनीणे किसताना पाण्यात ठेवले.
  • सर्व बटाटे किसून झाल्यावर त्यांना २ वेळा धुऊन काढले
  • त्यानंतर त्याला तुरटी च्या पाण्यात ठेवले ३ तास मग सर्व परत २ वेळा धुऊन घेतले त्यात ३४२ gm मीठ टाकले
  • १ तासाने ते पाण्यातून कडून ड्रायर चे ट्रे भरून ड्रायर ला ड्राय करायला टाकले
  • ९ तास ठेवले सुकवण्यासाठी
  • पूर्ण किस १. ३० gm झालं
  • ९० % पाणी निघून गेलं.
  • बटाटे किस तयार करताना त्याच किती डे मध्ये पूर्ण होईल ते टाइम टेबल कडून घेतलं

14.जॅम तयार करणे

कृती :-

  • पहिल्यादा सर्व पदार्थ गोळा केल
  • त्यानंतर अँपल आणि केली धुऊन घेतलं आणि तरफळे कडून घेतळी
  • त्याचे छोटी -छोटी पीस केल
  • मिक्सर च्या साहाय्याने बारीक करून घेतलं
  • वेस्टेज चे वजन ३२४gm आलं
  • आणि ६१३gm येवढ त्याच वजन आलं तर साखर घेण्यासाठी १:१ प्रमाण घेतलं
  • म्हणजे साखर 613gm, घेतलं आणि मिक्सर च्या सह्याने मिक्सर केल
  • जॅम ला कलर येण्यासाठी कलर एपिन्सिशी फूड कलर टाकलं
  • 5 मिनिट ते मिक्स करून घेतलं
  • मग त्यात सायटीक ऍसिड टाकलं जॅम ठीकण्यासाठी टाकलं
  • जॅम घट्ट होण्यासाठी त्याला गॅस वर ठेवला २० मिनिट
  • थंड करून रुं तुला बरणीत भरले _
  • टीप : जर फळे आंबट असेल तर फळाच्या 60%साखर टाकायची
  • आणि फळ गोड असेल तर 1:1 हे प्रमाणे साखर घ्यावी

कॉस्टिंग :-

१५. सामोसा तयार करतो

कृती :-

  • पहिल्यादा १/२kg मैदा चालून घेतलं त्यात 40gm मीठ टाकलं.
  • त्यानंतर २०० ml तेल गरम केल
  • आणि १/२kg मैंद्यात तेल ओतलं आणि मळून घेतलं आणि गरजेनुसार पाणी ओतलं
  • चांगल मळून घेतल्यावर 15-20मिनिट झाकून ठेवलं
  • सामोसाची चटणी म्हणजे बटाटा ची भाजी केली परत एकदापीठ मळून घेतलं आणि छोटे -छोटे गोळे केले
  • गोल लाटून घेतलं आणि मधून कट केल
  • त्याला समोसा चा आकार देल आणि 10gm चा पीठ पाण्यात घेऊन त्याला चिपकवण्यासाठी पाण्यात पीठ घेतलं.
  • मग सामोसाची चटणी भरली आणि सामोसा तयार केला
  • आणि तेलात तळून घेतलं

अनुभव :- १ • सामोसाचा आकार नीट करता येत नव्हतं

२•सामोसा तयार करता आलं

३• काही चुका झाल्या त्यातून खूप काही शिकायला मिळालं आणि सामोसा तयार करता आलं

कॉस्टिंग :-

मोरिंगा लोणचं तयार करणे

कृती :-

  • पहिल्यादा शेवगाच्या शेंग घेऊन आलो
  • त्यांना शेंग धुऊन घेतली व त्यांना साफ करून घेतलं
  • शेंगा णा साफ करून त्यांना मिठाच्या पाण्यात ठेवलं एक दिवस
  • दुसऱ्या दिवशी त्यांना सुकण्या साठी ३०मिनिट ठेवलं
  • मग त्या मध्ये मसाला व लोणचं मसाला टाकलं
  • त्यांना १५मिनिट ठेवला
  • एका बरणीत तेल टाकून ठेवलं
  • त्याला अर्धा तासाने हलवून घेतल.

कॉस्टिंग :-

प्राथमिक उपचार

१ . प्राथमिक उपचार कुठे केल जात ?

डॉक्टर स रान कडे जाण्यापूर्वी केला जाणार उपचारास प्रथम उपचार असे म्हणतात

२. प्रथम उपचार चे उद्देश ?

पीडित व्येक्ति चा जीव वाचवने ,पीडित व्यक्तीला होणार त्रास कमी होणे ,लवकरात लवकर व्यक्तीला बारे करणे

  • प्रथम उपचाराचे नियम

१. पीडित व्यक्तीला भोवती गर्दी करू नये

२. पीडित व्यक्तीला भीती दखाऊ नये

३. पीडित व्यक्तीला हवे च्या ठिकाणी बसवणे

४. पीडित व्यक्तीला शांत बसने

५. पीडित व्यक्तीला असणारे पीडा जाणून च उपचार करणे

  • शरीराला जखम झाल्यावर केला जाणार प्रथम उपचार

१. पाण्याने जखम स्वच्छ करून घेणे (रूमळणे बांधणे )

२.