साहित्य = बेसन पीठ, डालडा, साखर, इलायची पावडर, काजू इत्यादी.
कृती = पहिल्यांदा बेसन पीठ चाळून घेतले. मग ते भाजून घेतले. पीठ भाजताना थोडा थोडा डालडा पिठात घालून पीठ खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यावे. बेसन पिठाचा रंग हा थोडासा तांबूस असावा. नंतर भाजलेले पीठ एका ताटात काढून पूर्णपणे थंड झाल्यावर 900 gm साखर मिक्सरमध्ये पावडर करून किंवा पिठीसाखर सुद्धा वापरता येते. थंड झालेल्या पिठात घालून मिक्स करून नंतर त्यात हवे असल्यास ड्रायफ्रूट्स सुद्धा घालता येतात. नंतर थोडे मिश्रण मिक्सरला बारीक करून त्यात अर्धा वाटी साजूक तूप गरम करून घ्यावे. नंतर लाडू बांधावे. हवी असल्यास मिक्स पिठात इलायची पावडर चा वापर करता येतो. टेस्ट अँड फ्लेवर साठी मग आमचे बेसन लाडू तयार झाले आहेत.
कॉस्टिंग =