साहित्य चाकू, मास्क, हॅन्ड ग्लोज, टिकाऊ,फावडे ,मास्क, इत्यादी.

कृती:- आम्ही आधी मास घातले हॅन्ड ग्लोज घातले आम्ही त्या मेलेल्या बोकडाला फाडलं . बोकड फाडल्यावर आम्हाला दिसलं त्याचा रक्त गोठलेले आहे. आम्ही आत मधले काही अवयव काढले . जसे किडनी,फुफ्फुस,हृदय . आम्हाला बघायचे होते तो कशामुळे मेला त्यासाठी आम्ही त्याला फाडलं आत मधील अवयव कट करून बघितले. नंतर आम्ही टिकाऊ आणि फावड्याच्या साहाय्याने खड्डा खड्डा खंदून त्याला पुरून टाकले.

निष्कर्ष:- या बोकडाला पिवळ्या नावाचा आजार झाला होता . त्याच्या आतडे पिवळे झाले होते. तुझ्या फुफुसाला होल होतं . तू गोठ्यातल्या एका लोखंडाच्या कप्प्यांमध्ये गुतला होता त्यामुळे आणि त्या पिवळ्या आजारामुळे त्याचा मृत्यू झाला. हे आम्हाला समजले.