मटर रिवायडींग Aug 6, 2026 | Uncategorized आज आम्ही पाण्यातले जुनी मोटर खलुन बघितले. वन पीस ची मोटर हाती त्या मोटरमध्ये कॉपर वायर सातशे होती त्या मटन मध्ये रोटर, शाफ्ट, बेअरिंग, कॅपॅसिटर, फॅन मोटर थंड ठेवण्यासाठी, फॅन कव्हर हे सर्व बघितला आणि आम्ही शिकले शिकले.