* उदेश ÷ मतीची व सिमेटची वीट तयार करणे
* साहित्य ÷ कंच.सिमेट.पाटी.थापी.पाणी.मशीन.साचा
* टीप ÷ सिमेटची वीट बनावण्यासाठी 1:6 असे प्रमाण
1) मतीची विट – भेडा
२) भाजलेली वीट – भाजवि वीट
३) सिमेटची वीट –
४) फ्लॉश वीट –
5) cu वीट –
6) Fier bigs –
* कृती ÷ सर्व प्रथम त्या सच्याची माप घेऊन त्याला लागनारे मापाने सिमेट कंच घेणे
* उंची = 16.5 लाबी = 34.5 रुंदी = 14.0
विटाचे घनफळ = लाबी × रुदी × उंची
= 0.345×0.14×0.165
= 0.0079695
= × 100
विटाचे घनफळ = 7.9695 घन लीटर

या नंतर आपण 1:6 या प्रमाणाने सिमेटं आणि कंच घेऊन त्याचे मिश्रण करुन सच्चा मधे टाकने आणि साचा दाबुन विटचा आकार बनवणे तर साचा खाली घेऊन वीट भाहेर काढने आणि सुकवणे