साहित्य :
कच , सिमेंट , पाटी, थापी , पाणी , विटाचा साचा इ .
विटाचे नाव :
१) मातीची विट.
२) भाजलेली विट.
३) सिमेंट ची विट.
४) फ्लॅश विट
५) C4H विट.
६) फायर ब्रिक विट.
कृती :
१) सर्व प्रथम त्या साच्याची माप घेऊन त्याला लागणारे मापन सिमेंट कच घेणे.
२) यानंतर आपण १:६ या प्रमाणे सिमेंट आणि कच घेऊन त्याचे मिश्रण करून साच्या मधे टाकने.
३) सच्या दाबून विटेचा आकार बनवणे.
४) साचा खाली घेऊन वीट बाहेर काढणे आणि सुखवणे.
गणित :
उंची = ०.१५ m
लांबी = ०.३५ m
रूंदी = ०.१५ m
घनफळ = लांबी. X रुंदी X ऊंची ( जाडी)
= ०.३५ m X ०.१५ m X ०.१५ m
= ०.००७८७५ m३
१m3 = १००० लिटर
= ०.००७८७५ m३ X १०००
= ७.८७८ लिटर
Costing:
अ. क्र | मटेरियल | वजन | दर | किंमत |
१. | कच | ९ लिटर | १.३० | ११.७५ |
२. | सिमेंट | १.५ ली ( २.२५ किलो ) | ७ | १५.७५ |
३. | पाणी | २ लिटर | ०.१२ | ०.२४ |
मजुरी ( २५ % ) | ६.९२ | |||
Total | ₹३४.६१ |
फोटो :