. माती परीक्षण म्हणजे काय?

माती परीक्षण म्हणजे जमिनीतील अंगभूत रसायने आणि जैविकांचे विश्लेषण करणे होय.

. -माती परीक्षणामध्ये जमिनीची पिकांना निरनिराळे अन्नद्रव्ये पुरवठा करण्याची क्षमता म्हणजेच सुपीकता आणि आरोग्य तपासले जाते.

. -माती परीक्षणामध्ये मातीतील घटकांचे प्रमाण कळते त्यानुसार कोणत्या पिकासाठी ती उपयुक्त आहे आणि कोणत्या घटकाची कमतरता आहे हे समजते.

. माती परीक्षण का?

. १) मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण किती?

२) जमीन आम्लधर्मी की विमलधर्मी आहे

. ३) संतुलित खतांचा वापर आणि खताची बचत

. ४) अन्नद्रव्यांचा समतोल राखणे

. ५) जमिनीची सुपीकता राखणे

. मातीचा नमुना केव्हा घ्यावा?

. १) जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण किती

. २) जमीन आम्लधर्मी की विमलधर्मी आहे

. ३) संतुलित खतांचा वापर आणि खताचे बचत

. ४) अन्नद्रव्यांचा समतोल राखणे

. ५) जमिनीची सुपीकता राखणे

. मातीचा नमुना केव्हा घ्यावा

. मातीचा नमुना पीक काढणे नंतर आणि हे नांगरणीच्या आधी घ्यावा

. खते टाकल्यानंतर मातीचा नमुना घेऊ नये

पिकांमधील दोन ओळींच्या मधील माती घ्यावी

. मातीचे नमुने कसे घ्यावेत

. सर्वात आधी नमुना घेण्याच्या जागा निश्चित कराव्यात

. सदरच्या ठिकाणी इंग्लिश व्ही आकाराचा 20 सेंटीमीटर खोलीच्या खड्डा घ्यावा त्या खड्ड्यातील माती बाहेर काढावी

. सर्व खड्यांमधून माती एकत्र करून त्याचे समान चार भाग करावे

. समोरील दोन बाजूची माती काढून टाकावी आणि पुन्हा मातीचे चार भाग करावे अशी कृती 0.5 kg माती होईपर्यंत करत राहावे

. वरील माती ओली असेल तर ती सावलीत वाळवावी

. माती परीक्षणाचे फायदे

. माती परीक्षण केल्याने जमिनीतील अन्नद्रव्ये आणि जमिनीचे दोष समजतात आणि त्याप्रमाणे नियोजन करता येते

. जमीन आम्लधारी किंवा विमलधारी हे समजते त्यानुसार पिकाची निवड आणि खतांचे नियोजन करता येते

. जमीन सुधारण्यासाठी उपाययोजना करता येतात

. खतांचा संतुलित वापर होऊन खतांना येणारा खर्च कमी करता येते

. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवता येते आणि उत्पादन क्षमता वाढवता येते