माती परीक्षण म्हणजे जी आपली शेतातली माती असते ती आपण झिगझॅग पद्धतीने घ्यायची व आपल्या जर शेतात झाड असले तर त्याच्या खालची व विहिरीच्या जवळची माती घ्यायची नाही जर आपण शेतात खत शिपडलेली असेल तर माती घ्यायची नाही व माती घेऊन सॉईल टेस्टिंगला देणे ही गरजेची आहे सॉईल टेस्टिंग चा रिझल्ट नुसार आपल्या मातीत काय कमी आहे हे कळतं व आपल्याला त्या मातीत कोणता पीक घेतलं पाहिजे हे कळतं व मातीचे मातीमध्ये काय कमी आहे व काय जास्त आहे हे कळतं व मातीमध्ये कोणते पीक घ्यायचं हेच हे समजतं व आपली माती कशी आहे हे कळतं व आपल्या मातीसाठी कोणते खत वापरायचं हे कळतं म्हणून माती टेस्टिंग करणं गरजेचं आहे