प्रकल्पाचे नाव : मासेपालन कसे करावे .


उद्देश:आझोला वेगवेगळ्या पध्द्तीने देऊन मास्यांचे वजन कसे वाढेल याचा अभ्यास करणे .
साहित्य :आझोला ,गोळी पेंड ,गुळ ,ईस्ट ,इत्यादी .
साधना :ट्रे ,चाळण ,वजन काटा ,टाकी ,बादली ,कुकर इत्यादी .


कृती : मास्यांना खाद्य वजनानुसार देणे . मास्यांना दोन प्रकारचे खाद्ये देतो.
१)गोळी पेंड
२)अझोला
तर ते कशा प्रकारे द्यायचे .

माश्यांच्या खाद्यांची नोंद:

15/10/2125+75 gm 25+75 gm 100 gm50+50gm
16/10/21 25+75 gm 25+75 gm 100 gm50+50 gm
25+75 gm 25+75 gm 100 gm50+50 gm

कोई माशाचे संवर्धनयोग्य गुणधर्म:

कोई माशांचा संवर्धन कालावधी कमी म्हणजेच ३-४ महिन्यांपासून एका वर्षात २ ते ३ वेळा उत्पादन घेणे शक्‍य आहे. कोई माशांची रोगप्रतिकारक क्षमता इतर माशांच्या तुलनेत जास्त असते. संवर्धनाचा खर्च कमी असतो.

तापमान :

PHTDSECTEMP
7.350.2350.50927.2oc
7.340.2280.50830.4oc
7.530.2400.50326.6oc
7.550.2390.50527.2oc

मस्याचे वजन . एका टाकीमध्ये किती मासे

१)६. २२०किलो १)१७६मासे
२)६. २२०किलो २)११०मासे
३)६. २६०किलो ३)९६मासे
४)६. ५१४किलो ४)७३मासे
एकूण वजन . १. ०८०किलो
२%वजना वरती खाद्ये

निरीक्षण :या प्रोजेक्ट मध्ये असे लक्षात येते ,कि कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घेऊ शकतो .
कमी पाण्यामध्ये मासे पालन करू शिकतो .