मुरघास म्हणजे÷ओला चारा जास्त दिवस टिकून ठेवण्या साठी केलेली प्रक्रिया

म्हणजे मुरघास.

व त्या त्यानंतर आम्ही पिकाची कुटी बॅग मध्ये भरली आणि बॅग मध्ये मीठ टाकलं.

व त्या बॅग मध्ये गुळाला बारीक करून त्या बॅग मध्ये टाकला

प्रक्रिया÷आम्ही सर्वांत पहिल्यांदा मका पिक तोडून आणले व त्या नंतर आम्ही

कडबा कुट्टी मशीन मधून मक्या पिकाची कुठे केली.

सर्व झाल्या वर 45 ते 50 दिवस ती बॅग एका कोपऱ्यात ठेवायची. 45 दिवसांनी ते

चेक करावे की त्या बॅगेतून अमल्याचा वास येतोय का.

लागवडीचा आश्रमातील किचन मागील खर्च करणे. Polt मध्ये लावलेल्या मक्याचा

खर्च.

DATE WORK AMOUNT

27-06-2024 पेरणी करणे 1000

10-06-2024 कोळपणी दोन तास 60

11-06-2024 कोळपणी दोन तास 60

14-07-2024 खत 15: 15: 15 8ख 280

19-07-2024 फवारणी (profex biozyme).

60

26-07-2024 फवारणी कोळपणे 180

16-08-2024 पाणी देणे 20 मिनिट 20

एकूण जागा 400 m²

1m² जागेत वजन-3 kg

एकूण वजन 400×3 =1200 kg

एकूण खर्च = 2100 ₹