4।11।2019

 

सेमिनर झाला

  1. मोरिगाच्या पानामध्ये 46 प्रकारचे अँटी ओक्सीडेन्स असतात रक्तातील मुक्त रेडीकल्स नष्ट करण्यासाठी मदत होते.
  2. मोरिगाची पाने शरीरात यकृत चरबी कमी होते.मोरिगाचे पाने शरीरात यकृत चरबी कमी होते. मोरिगाचे पाना मध्ये ७ संत्र्यामध्ये असणारे ४ गाजरात असणारे विटामिन A ४ ग्लास दुधात  असणारे कॅल्शियम २ केलामध्ये असणारे विटामिन मिळत.

5

30/१२/१९  आज आमचे शेक्सन चेज झाले आणि साप सपाई केली

३१/१२/१९   आज सर्व मशीन चे माहीती  सागितले

१/१/२०  आज आमचे पाव बनवले आणि लेक्चर झाले

२/१/२०  आज आम्ही शेक्ष्णची साप सपाई केली  आणि कशी चिकि बनवाचि ते सागितले आणि आम्ही ते बनवले

३/१/२०  आज लेक्चर झाले आणि शेगदाणे चे चिकि बनवले आणि सर्व साप सपाई  केली

 4/1/20 bil रिपोर्टिंग सेक्शन क्लीनिंग केले आणि तूटी फुटी कापून घेतली
५/१/२० अन्न स्वरक्षण या वर लेक्चर झाले आणि शेव १kg बनवले आनि नाष्टा बनवला
६/१/२० आज आम्ही बाजरीचे लाडू बनवले आणि शेंगदाने चे लाडू बनवले आणि स्वछता केली
७/१/२० आज आम्ही किचनला पाव बनवले १०kg दिले
८/१/२० पपई आणि प्रोसेसिग ला घेतले आणि अन्न संरक्षण या वर लेक्चर झाले आणि नाष्टा बनवला

आज तुटी फुटी साठी पप्प्या कापल्या.

10/1/2020

पिझ्झा प्रॅक्टिकल केले दुपारनंतर नी नाश्त्याची तयारी केली

12/1/2020 टूटीफ्रूटी साठी पपई कापली कॅम्प्युटर लॅब  ब्लॉग कम्प्लीट केला

13/1/2020

दीक्षित सरांची स्टोरी व नंतर शैक्षणिक स्वच्छ केलं.

14/1/2020

ड्रॉइंग क्लास झाला. पाव बनवणे.

15/1/2020

रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी प्रॅक्टिकल झालं.

16/1/2020

केकच प्रकक्टिकल झाले. डॉइंग क्लास झाला. नंतर नाष्टामध्ये नाश्ता तयार केली.

19/1/2020

सप्राईज टेस्ट झाले. लाडू बनवले

20/1/2020

स्क्रब मॅनेजमेंट वर स्टोरी झाली. बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26जानेवारी बद्दल चर्चा झाली.

21/1/2020

दहा किलो पाव बनवले.पाव बनवले

22/1/2020

बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26 जानेवारीचे नाटकाची तयारी केली.

23/1/2020

ईश्वर लेक्चर घेतलं. दोन्ही शैक्षण झाडून पुसून घेतले.सरांनी सांगितलं की शिक्षण क्लीन दिसत नाहीये त्याच्यानंतर सगळ्या मुलांनी शिक्षण झाडून पुसून स्वच्छ करून घेतले.

24/1/2020

रिविजन घेतलं मॅडमनी. ड्रॉइंग क्लास झाला. दोनच्या नंतर मी सलमरे मायक्रोस्कोप हाताळायचा कसा हे शिकवलं. नंतर मी चारच्या नंतर  नाटकाची प्रॅक्टिस केली.

25/1/2020

श्रमदान केले नंतर नी नाटकाची प्रॅक्टिस केली.

26/1/2020

26 जानेवारी चा कार्यक्रम झाला

27/1/2020

  1. नाटक झालं ‌. शैक्षण ची क्लीनिंग केली. नंतर कॅलरीज काढल्या. बाजरीच्या लाडूची कॉस्टिंग काढली.

28/1/2020

शिक्षणाची क्लिनिंग केली. पाव बनवले

29/1/2020

एक्सीडेंट होतो

31/1/2020

ड्रॉईंग क्लास झाला . सोईल लॅब कंपोस्टिंग वर लेक्चर झाल्या  तरी प्रॅक्टिकल केलं

2/2/2020थ

मिक्स लोणचं प्रॅक्टिकल झालं. चिक्की बनवणे. कॅम्पुटर क्लास झालं

3/2/2020

करून वायरस वरले स्टोरी झाली. शिक्षण क्लिक केलं नंतर नानकेट चिक्की बनवली बनवले

4/2/2020 पाव बनवले. नानकेट व चिक्की बनवली पॅकिंग केली.

5/2/202०

अपसेट

6/2/2020

यात्रेची तयारी केली चिक्की व नानकेट बनवले.

7/2/2020

सगळी मुलं ज्या त्या शिक्षणाला गेली. नंतर दोनच्या नंतर मी फुड लॅब व मेडिटेशन हॉल मधील टेबल घेऊन गावात स्टॉल बनवला ‌.

8/2/2020 फुड लॅब सर्व मुलं स्टॉलवर थांबली होती.

9/2/2020

फूड लॅब काही मुले स्टॉल वर थांबलेली होती व काही हॉस्टेल वर होती

11/2/2020

पाव बनवले दहा किलोचे.

12/2/2020

शैक्षण क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिले. नाश्त्याची तयारी केली.

13/2/2020

खरवस बनवलं. शैक्षणिक क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिलं.

å