उद्देश: शेत तळ्यातून मुकबधीर शाळेजवळच्या शेतात पाणी वाहून नेण्यासाठी पाईपलाइन दुरुस्त करणे.

कृती :

जुनी पाईप लाइन कापून तिची लांबी कमी केली व एल्बो , टी ,एंड कॅप , वोल्व यांचा वापर करून काम पूर्ण केले.

कॉस्टिंग :