१) यर कॉप्रेसर मशीन

१) गाड्यांना हवा मारण्यासाठी

. २) प्लाझ्मा कटर मध्ये दाब देण्यासाठी

. ३) यांची किंमत – ५०, ००० रुपये

. १) पाईप – एॕगल ,सळई, चैन इ.

. २) यांची किंमत – १२,००० रूपये

. १) पाईप एॕगल ,सळई, चैन इ.

. २) लोखंडी वस्तूंना वेगळे आकार देऊन कापणे.

. १) पाईपाचे वेल्डिंग प्लेन करण्यासाठी

. २) धार किंवा खूण करण्यासाठी

. ३) किंमत – ५, ००० रूपये

. १) लोखंडी वस्तू एकमेकांना चिकटवणे

. २) किंमत – १ लाख

. १) पातळ पत्रा एकमेकांना चिकटवणे

. २) किंमत – ७०,००० रूपये

. १) लोखंडी वस्तूंना बेन्ड करणे

२) किंमत – २५,००० रूपये

. १) पत्रा बेन्ड करण्यासाठी उपयोग होतो

. २) किंमत – ५०,००० रूपये

. १) लोखंडी वस्तूंना अनेक आकार

. २) मोठ्या वस्तूंना लहान करणे

. ३) लोखंडाला होल पाडणे

. ४) किंमत – १ लाख २०,००० रूपये

१) लोखंडाला किंवा लाकडाला होल पाडणे

. २) किंमत – ७०,००० रूपये

. १) मोठ्या आकाराच्या पट्ट्या कापणे

. २) मोठ्या अंतराची खोलवर कापणे

. ३) किंमत- ९०,००० रूपये

. १) मोठ्या आकाराची लोखंडी जाड पट्टी कापणे

. २) किंमत – ६०,००० रूपये

१३) प्लाजमा कटर

. १) कम्प्युटर मध्ये आकार तयार करून पेड्राव्ह प्लाजमा जोडणे त्या आकाराचा पत्रा कापणे.

. १) लोखंडाला लोखंड जोडणे

. २) किंमत -१२,००० रूपये

. १) लोखंडी वस्तुंना आयरण वर ठेवून पातळ करणे.

.

प्रत्यक्ष मापनाच्या दोन पध्दती आहे.

१) ब्रिटिश पध्दत – इंच, फुट, मैल , आठवण, चिपट, मन,शेर , सवा, एकर , गुंठा, खंडी, डझन, कोस , तोळा चाराणे, पांड.

१) मीटरचे रूपांतर सेंटिमीटर करताना १०० ने गुणणे.

२) मीटरचे रूपांतर मिलिमीटर मध्ये १००० ने गुणणे.

३) सेंटिमीटर चे रूपांतर मीटर मध्ये करताना १०० ने गुणणे.

४) इंचाचे सेंटिमीटर करताना २.५ ने गुणणे.

५) मीटर चे फुट मध्ये करताना ३.३ ने गुणणे.

६) फुटांचे मीटर मध्ये करताना ३.३ भागणे.

७) किलोग्रॕम ग्रॅम करताना १००० ने गुणणे.

८) ग्रॅम चे किलोग्रॅम करताना १००० ने भागणे.

९) मीटरचे किलोमीटर करताना १००० ने भागणे.

१०) लीटर चे मिलीलीटर मध्ये करताना १००० ने गुणणे.

११) मिलीलीटर लीटर मध्ये करताना १००० ने भागणे.

१२) सेमी चे इंच करताना २.५ ने भागणे.

१३) इंचाचे फुट करताना १२ ने भागणे.

१४) फुटाचे इंच करताना १२ ने गुणणे.

उद्देश वेल्डिंग करणे

साहित्यआर्क वेल्डिंग, ग्रॕस वेल्डिंग , मशिन,

ग्लोज ,

सेफ्टी शुज, गाॅगल , अॕप्राॅन इ.

कृती – १) वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्षा

. साधणे घालावी.

.

.

.

. २) ज्या धातु ला वेल्डिंग करणार आहोत

. त्याला आर्व शॅडो पाहिजे.

. ३). ज्या धातु ला वेल्डिंग करणार आहोत

. त्याला अर्थिग दिली पाहिजे.

.

. ४). मशीन चालू करून तापमान शेर

. करून घेणे.

. ५) यानंतर वेल्डिंग करून घेणे.

.

.

वेल्डिंग चे प्रकार

. १) आर्क वेल्डिंग

. २) CO2 वेल्डिंग

. ३) टीग वेल्डिंग

. ४) Spot वेल्डिंग

. ५) मीग वेल्डिंग

. आर्क वेल्डिंग मशिन. –

दोन लोखंडी वस्तूंना एकत्र करणे

.

. वेल्डिंग जाॕईट –

. १) ब्रट. जाईन्ट

. २) कार्नर जाईन्ट

. ३) टी जाईन्ट

४) लॕप जाईन्ट

.

साहित्य. – ब्रश, बकेट, रंग, पाणी, पाॅलिश

पेपर

. थिनर व ज्यावर रंगकाम करणार

आहोत ती वस्तू.

.

. कृती – १). पाॅलिश पेपर चा वापर करून

. त्यांच्यावर गंज लागली आहे ती

. जागा घासून घेणे.

.

. २) जिथे रंग देणार आहेत त्यांचे

. मोजमाप करून घेणे .

. ३) आपण कुठला रंग देणार आहेत ते

. रंग निवडणे.

. ४) रंग घट्ट असेल तर त्याला पातळ

करून घेणे .

. ५) आजूबाजूच्या वस्तूंवर रंग पडू नये

. म्हणून झाकुन घेणे.

. ६) रंग करताना जर आपल्याला रंग

. लागला

. तर ते थिनरच्या मदतीने धुवून घेणे.

. ७) रंगकाम करताना हॅन्ड ग्लोज वापरणे

. आणि मास्क चा वापर करणे.

निरीक्षण – १) रंग काम झाल्यावर बकेट, ब्रश, व

ती जागा स्वच्छ करून घेणे.

. २) त्यानंतर जास्तीत चे रंग थिनरणे

. पुसुन घ्यावी.

. ३) रंगकाम झाल्यावर वापरलेले साहित्य

. स्वच्छ करणे.

. ४) रंगकाम पुर्ण झाल्यावर शारिरीक

स्वच्छता करून घेणे.

रंगांचे उपयोग –

. १) वस्तूंचे आयुष्य वाढविण्यासाठी.

. २) आकर्षक दिसण्यासाठी.

. ३) गंज न लागण्यासाठी.

रंगांचे प्रकार –

. १) डिस्टबर – नेहमी वापरला जाणारा

. घरातील भिंतीसाठी टिकाऊ व स्वस्त.

.

२) आॕईल पेंट – यामध्ये डार्क आॕईल चा

. केला जातो लोखंडी वस्तूंना

. गंज न चढण्यासाठी.

. उदा. – खिडक्या, दरवाजे, गाड्या.

.

उद्‌देश – क्रचा किंवा लाकड़ावर लोखंडावर फेस काढणे. जाॅब तयार करण्यासाठी लेथ मशिनीचा वापर केला जातो.

साहित्य – गोल आकाराचा लोखंड, गोल आकाराचा गोल लाकुड ,लेथ मशीन . .

कृती – १ ) सुरुवातीला सरांकडून लेथ मशीनच्या सर्व भागांची माहिती करून घेणे २ ) मशीनच्या पार्ट – चेक, जॉब टुल, टुलपोस्ट सेंटर स्कू चेक जाँबमध्ये ठेवले. ३ )टुलपोस्ट पुढे नेला सेंटरला घट्ट केला. मशिन चालू केला.

४ ) टुलपोस्ट ने लाकडाचा सर्फेस काढून घेतला.

५ ) पाॅलिश पेपरने घासून प्लेन केला.

घ्यायची काळजी :-

1) मशीन वर काम करत असताना राज, गॉगल हॅन्ड गोल्ज वापरणे.

2) चेक मध्ये जॉब ठेवताना सेंटर पाहणे.

3) मशीन चालू करताना डाव्या बाजूला थांबू नये.

एकटाच आॕपरेट करावे.

प्राक्टिकल ६

मिलींग मशीन

.

उद्देश – लाकडी किंवा लोखंडी साहित्यांना सर्फेस, चावी गाळा, डीग्री इ. आकार देशासाठी मिलींग मशिन वापरणे.

साहित्य

मिलींग मशिन, लाकडी, लोखंडी जॉब टुल, सर्फेस टुल, डीग्री टुल चावी गाळा इ.

कृती

1) लाकडी जॉब टुलच्या खाली सेट करून घेणे.

२)सुरुवातीला सर्कस प्लेन करणारे टुल म्हणजेDotail Cutter बसवणे.

३) मशीन चालु करणे. सर्फेस प्लेन करणे.

४) चावी गाळा टुल लावणे. त्या आकाराच्या जॉब फिरवणे.

५)टुल सेट करून जॉबला चारही बाजूने डीग्री मारणे.

घ्यावयाची काळजी –

चष्मा वापरणे, राज, हातमोजे इ.

साहित्य वापरणे.

.

प्राक्टिकल ७

CO2 वेल्डिंग

.

उद्‌देश – वेगवेगळ्या प्रकारच्या वेल्डिंग शिकणे व त्याच्या महत्व समजून घेणे

साधणे – 1) वेल्डिंग हेल्मेट

२) वेल्डिंग गॉगल

३) अप्राॅन

४) सेफ्टी ग्लोज

५) सेफ्टी शुज

६) वेल्डिंग मशीन

७) वायर फिड यूनिट

८) गॅस

साहित्य – 4 विल, square tube Pipe, टेप, इ.

कृती. – 1) सर्व प्रथम साहित्य गोळा केले.

2) टेबल तयार करण्यासाठी square tube pipe व पत्रा घेतला.

3) 4.2 x 2.7 या मापाचा कापले व ते CO2 वेल्डिंग मशीनच्या माध्यमातून जोडले.

४) टेबल तयार झाल्यावर त्याला 5 इंच विल जोडले.

वेल्डिंग – दोन समान जोडण्याची धातूना योग्य तापमानातर गरम करून करून ८०२ वल्डिंग जोडायाची पक्रिया म्हणजे CO2 वेल्डिंग होय.

प्राक्टिकल ८

पाया आखणी

उद्‌देश – भिंत सरळ आणि भिंत खचू लये म्हणून पाया आखणी करणे हे समजवून घेणे.

साहित्य – दोरी, फळी, खुट्टी, हातोडा, गुण्या, ओळंबा, पार, खोऱ्या, रॉड, टिकाव व खांब, सिमेंट, काॅक्रेट सँडक्रश, पाणी इ.

कृती

१) पहिल्यांदा जागा पाहते.

२) दोरी लावण्यासाठी ची जागा फिक्स करणे.

३) दोरी सरळ धरून यावर पक्की मारणे.

४) दूसऱ्या बाजूला गुण्याच्या साह्याने सरळ दोरीवर फक्की मारणे.

५) ज्या ठिकाणी पाया बनावयाचे आहे ते मार्क करणे ते खूण करणे.

६) १ फूट खोल पाया खणणे.

७) पायामध्ये बाबू (रॉड) लावणे.

८) माल भरुण घेणे.

९) ओळंबा लावून सरळ करणे.

घ्यायची काळजी –

1) सेफ्टी वापरणे.

2) सर्व बांबू (राॅड) एका रेषेत दिसले पाहिजे.

3) माल व्यवस्थित भरूण घेणे.

  • बॉन्डचे प्र प्रकार आहेत.

1) Head बॉन्ड

2) Streacher बॉन्ड

3) English बाॅन्ड

4) Ratrap बाॅन्ड

5) Flemish बाॕन्ड

उद्‌देश – लोखंड व लाकुड कापणे.

साहित्य – पॉवर हॅक्सॉ मशिन, लाकूड, लोखंड

कृती – 1) मशीन मध्ये करंट जोडणे.

2) Vice मध्ये लाकूड सेट करून घेणे.

3)कटर ब्लेड लाकडावर ठेवणे

4) मशिन चालू करणे.

5) लॉक काढून हळूवारपणे लाकडाच्या

दिशेने झुकवणे.

६)मशिन बंद करणे.

काळजी घ्यायच्या गोष्टी –

1) गॉगल वापरणे.

2) हॅन्डग्लोज वापरणे.

3) सेफ्टीशुज वापरणे.

उद्देश– साहित्य विना मोबाईल द्वारे काम करणे.

साहित्य– मोबाईल बनल ट्यूब.

कृती – मोबाईल मध्ये बबल ट्युब डाऊनलोड करून घेणे. त्यामध्ये दिल्या प्रमाणे लेवल ट्यूब मीटर टेप आणि दिशा दर्शक वापर करता येत.

मोबाईल वर आपण आणि अशा बऱ्याच गोष्टी करून शकतो.

डॉईग काढणे व गणित करणे.

अशा प्रकारे गोष्टी करू शकतो.

उद्‌देश – जास्त वजन पेलवण्यासाठी तयार करणे. R.C.C कॉलम तयार करणे.

साहित्य – मोठी खडी, सिमेंट, कॅश सैन्ड, पाणी, घमेल, वाळू, ऑईल, सळई , बाॕईडीग, वायर .

कृती

१) कॉलम साचा स्वच्छ करणे.

२) सळईचा साचा तयार करते.

३) माल बनवणे.

४ ) कॉलम साच्याला ऑईल लावणे.

५) सळईचा साचा कॉलमच्या साच्यामध्ये ठेवणे .

६) कॉलमच्या साच्यामध्ये मालाचे मिश्रण टाकून घेणे .

७) हा कॉलम २५ तास ठेवावे.

८) दुसऱ्या दिवशी साचा उघडून घ्यावा त्यानंतर त्याला पाणी मारून घ्यावे.

उद्‌देश – घरातील किंवा मोठमोठ्या इमारतीची प्लबिंग.

JI GI galonise Iron, सर्विस शाडल FT MT टॅक निपल, यूनियन, वाॅल, रीडुसर, नॉन रीटर्न वॉल, येलबो, T-Brass.

साधणे – टेप्लॉन टेप,

कृती

1) ज्या ठिकाणी प्लंबिंग करायची आहे त्या जागेची आकृती काढावी.

२) आकृत्या प्रमाणे अंदाज काढावा. काय किती लागेल ते काढा.

३) प्लंबिंग दुकानात जाऊन मटेरिझल आणावे

४) प्लबिंग करताना जेवढे पाईप लागेल तेवढा मार्क करून घ्यावे आणि ते कर करून घ्यावे.

५) जॉईटच्या ठिकाणी अगोदर ते मजबूत चिटकतो व Solution लावल्याने पाणी गळत नाही.

६) उंच ठिकाणी पाईप लावताना त्याला Nails dip मारावा.

उद्देश – विटा न वापरता एखादी वस्तु किंवा बांधकाम करणे.

साहित्य – सिमेंट, वेल्डमेस, चिकण मेस, 85 ×43 पाण्याची टाकी 57×18 लोखंडी रॉड.

कृती

१) फेरो सिंमेट चे झाकण तयार करणे.

२) त्यासाठी 85× 43 पाण्याची टाकी साईज कापून घेणे. तेथे माप 57cm× 18cm साईज चा लोखंडी रॉड घेणे.

३) त्यामध्ये ठेवण्यासाठी वेल्डमेस मेस, त्याच मापाची कापून घ्यावी.

४) त्याच्या दोन्ही बाजूने चिकण मेस (जाळी) लावावी.

५) त्याच्यात सिंमेट व छोटे खड्डी व वाळू असे मिश्रण घालावे.

६) 21 दिवस पाणी भरावे जेणे करून फ्रेम मजबूत होईल.

उद्देश – आईस्क्रीम डब्याचे बुजवणे दही तयार करणारे यंत्र.

साहित्य – हार्डनर, कोबाल्ट, पिंगमेंट, कातर, FRP (Fibre Rainforced plastic or polyme) की) camical Regzin glass (जाळी)

कृती

१) आईस्क्रीम उव्याचे वेज पॉलिश पेपरने एक करूण घेणे.

२) रफ केलेली जागा स्वच्छ करणे. ३) आतल्या बाजुने टेप लावणे.

४) सुरुवातीला Reg in zoom घेणे. यानंतर 100 gm फुट्टी मिक्स करणे 10ml कोबाल्ट आणि हार्डनर 10ml मिक्य करून मिश्रण तयार करणे.

५) वेजामध्ये FRP भरूण घेणे.

६) Regin चे तयार केलेले मिश्रण तयार केलेलेFRP वर ओतणे.

७) ३ तास वाळायला ठेवणे.

घ्यायची काळजी – मिश्रण तयार करताना • Regin चे मिश्रण तयार करताना हातामध्ये गोल्ज वापरणे.

उद्देश – नविन तंत्रज्ञान शिकून घेणे व प्लास्माच्या साहाय्याने पत्रा कटर करणे,

साहित्य – प्लास्मा कटर, पत्रा, गोल्न, गॉगल, कम्प्युटर

कृती – १) ही एक CNC मशीन आहे.

२) या मशीनच्या साहाय्याने आपण पत्रा कट करू शकतो.

३) आपण जास्तीत जास्त 8mm कट करू शकतो. पर्यंन जाडीचे लोखंड कट करू शकतो.

४) कंम्प्युटर वर डिझाइन तयार करून आपण मशीनला कमांड देऊ शकतो.

५) आपण हवी ती डिझाइन तयार करून कर शकतो.

६) ही डिझाइन 2D मध्ये बनवावी लागते.

घ्यायची काळजी १) हॅन्ड गोल्ज २) गॉगल.

उद्‌देश – मोबाईल वर डिझाइन करून मशीनच्या वापर शिकणे.

साहित्य – लाकुड

कृती -१) ही एक CNC मशीन आहे

२) या मध्ये आवश्यक गोष्टी आपण कम्प्युटर पर डिझाइन करू शकतो.

३) डिझाइन केलेल्या गोष्टी आपण मशीनला कमांड देऊन आपण हवी ती डिझाइन काढू शकतो.

४) कम्प्यूटर वरती आपण डिझाइन तयार करत असताना 2D मध्ये करू शकतो. ५) मशीन वर प्रिंट करू शकतो.

६) याचा वापर जास्तीत दरवाजे बनवले जातात.

७) मोठ्या कारखान्यात वस्तू बनवण्यासाठी केला जातो.

घ्यायची काळजीमशीन वापरत असताना मशीन मध्ये हात घालू नये.

पंजा ( दाताळ)

१) दोन मोठा स्टील रॉड घेऊन व एक. छोटा अँगल वर वेल्डिंग करून जाडले.

२) पॉलिश पेपरने त्याला घासून घेतले.

३) त्यावर काळा रंग लावला.

४) त्याचा उपयोग शेतातला भाजीपाला बी व बियाणे जमिनित सम प्रमाणात गाडण्यासाठी होतो.