प्रॅक्टिकल चे नाव:-मोटर रिवाइंडिंग

उद्देश:-मोटर रिवाइंडिंग शिकणे

कृती:-1)मोटरची कंटिन्युटी घ्यावी व बॉडी शॉट चेक करावा.बॉडी शॉट घेताना सिरीज बल पपेटला तर मोटर जाळी असे समजते व त्यानंतर आम्ही ती मोटर खोलतो व तिला फार्म तयार करून घेतो फार्म तयार करून घेत असताना कंपनी रिवाइंडिंग मध्ये तारा किती किलो वापरले आहेत ते बघतो व एका कोईला किती वेडे गुंडाळलेले आहेत ते मोजतो.व  तेवढेच कोपर तार त्याच्या टाकू इतका प्रयत्न करतो.

आम्ही तयार केलेल्या फॉर्म्युला चे चार फोटो

मोटर काढण्याची कारणे :-

  1.    मोटरच्या बेरिंग खराब होणे .
  2. मोटरच्या पंपा दगड व वाळू अडकणे.
  3. आयपीएल कमी जास्त होणे.

(मी केलेल्या मोटर रिवाइंडिंग मध्ये कामाचा फोटो.)