मोरिंगाचे पावडर पहिली घेतली त्याच्या नंतर गूळ घेतला त्याच्या नंतर तीळ ,घी, ग्लुकोज आणि चिक्की बनवायला सुरुवात केली पहिले गुळाच पाक केले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोरोंगा पावडर टाकली त्याच्या नंतर ते सगळ ट्रे मध्ये काढल आणि ते लाटून घेतल त्याच्या नंतर ते चौकोनी आकारात कापून घेतली आणि ते मोठे ट्रेनमध्ये काढल त्या नंतर ते पॅकिंग केले .