. साहित्य = 1. शेंगदाणे 200 gm
. 2. तीळ 120 gm
3. जवस 80 gm
. 4. मोरिंगा पावडर 20 gm
. 5. गुळ 300 gm
. 6. तूप 20 gm
. कृती = पहिल्यांदा गॅस चालू केले. नंतर कढई गरम करण्यासाठी ठेवली. यामध्ये तूप टाकले तूप गरम झाल्यावर गुळ टाकला. व आम्ही चांगल्या प्रकारे पाक बनवून त्यामध्ये मिक्स केलेले साहित्य म्हणजे शेंगदाणे,तीळ ,जवस व मोरिंगा पावडर मिक्स केलेले सर्व साहित्य कढई मध्ये ओतून चांगल्या प्रकारे परतून घेतले. ते मिश्रण हे साच्यामध्ये ओतण्या अगोदर साच्याला तूप लावले नंतर ओतून घेऊन लाटण्याने लाटून घेतले .व कटर मारले मग चिक्की तयार झाली.मग ती बॉक्समध्ये भरून ठेवली. कॉस्टिंग =