साहित्यः-
मोरिंगा पावडर, शेंगदाणे, तीळ, गूळ, तूप
साधने:
गॅस, कडई, मिक्सर, लाटणे, कटर, चिक्की ट्रे, पॅकिंग बॉक्स.
. कृती:- 1.
सर्वात आधी शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे निवडून घेऊ
नंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.
- भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस, वेगवेगळे मिक्सर मध्ये बारीक करून घेणे आणि मिश्रण एकत्र करणे.
- मिश्रणामध्ये मोरींगा पावडर घालून मिक्सरच्या मदतीने एकत्र करणे.
- जेवढे मिश्रण तयार झाले आहे तेवढेच गूळ मोजून घेणे आणि बारीक चिरून घेणे.
- चिक्की ट्रे ला, लाटण्याला आणि कटर ला तूप लावून घेणे.
- कडईमध्ये मध्यम आचेवर गूळ वितळून घेणे.
- वितळलेल्या गुळामध्ये उरलेले तूप आणि मोजून घेतलेले मिश्रण घालून एकत्र करणे.
- तयार झालेले चिक्की चे मिश्रण मिश्रण चिक्की ट्रे वर घालून लाटण्याच्या मदतीने लाटून घेणे.
- त्याच्यावर थोडे तीळ टाका आणि कटरच्या मदतीने चिक्की कापून घेणे.
- बॉक्स मध्ये पॅक करून ठेवणे.
Coating
- शेंगदाने – 200gm – 130RS =26RS
- तिळ – 120gm- 240RS= 288RS
- जवस – 80gm -100RS =8RS
- मोरिंगा पावडर – 20gm-1000RS =20RS
- गुळ – 300gm 45RS =13RS
- तूप – 20gm 550रस= 11RS
- गॅस – 90gm 1800RS/19kg= 8.52RS
- प्याकिंग बॉक्स – 2130×2 shsers =12रस3
Total= 390RS
माझीरी 235% 45RS
176.607RS
total = 612.594