प्रस्तावना
नानकटाई हे बिस्कीट सारख असत आणि चव पण खूप छान असते.
लागणारे पदार्थ व साहित्य
मैदा
डालडा
साखर पावडर
फ्लेवर
पॅकिंग बॉक्स
कृती
आम्ही हे शिकण्यासाठी करतो.
कस बनवल ते
लागणारे पदार्थ , मैदा चाळून घेतला 250 ग्रॅम, डालडा 100 ग्रॅम, साखर 100 ग्रॅम, flavor 2 ml घेतल, आणि बनवायला सुरुवात केली. डालडा गरम करून घेतला, आणि डालडा थांबा नाय टाकला आणि त्याच्यावरून मैदा टाकला साखर टाकले ते पूर्ण मस्त मिक्स करून घेतले , मळून घेतल आणि बनवायला सुरुवात केली, त्याच्या हातावरती गोळी केले आणि साच्या घेतला आणि साच्या नी मस्त तयार केले, आणि ते ओवन मध्ये ठेवले पंधरा मिनिटांसाठी, त्याच्यानंतर नानकटाईल झाली तयार.
कॉस्टिंग
मटरेल वजन. दर. किंमत
मैदा 250 ग्रॅम 50rs 12.50
डालडा 100 ग्रॅम. 150 rs 15
साखर पावडर 100 ग्रॅम 44rs 4.40
फ्लेवर 2एम एल 1युनिट 14
पॅकिंग बॉक्स 1 बॉक्स. 10rs 10
मजुरी 35 41.9
नानकटाई = 450 14.66
56.56
अजून खर्च
44
जास्त दिवस टिकवणे
पॅकिंग बॉक्स मध्ये नेट पॅक करून ठेवणे.