प्रस्तावना
हे पावडरच सूप बनत आणि ते सुख खूप स्वादिष्ट असत.
लागणारे पदार्थ व साहित्य
कुळीद
मसूर डाळ
मुंग डाळ
मसूर डाळ
तूर डाळ
आखा धना
जीरा
सुंठ
हिंग
हळद
मीठ
लाल मिरची
कृती
आम्ही हे शिकण्यासाठी बनवतो.
कस बनवल ते
बनवण्या साठी लागणारे पदार्थ, मुंगडाळ, मसुर दाब, तुर दाळ , कुळीद,आखा धना , जीरे, सुंट, हिंग, हळद,. मिठ, लाल मिरची आसे सगळे पदार्थ घेतले. आधि अहिले तेच वजन केल, मुंगदाळ च वजन 500gm. घेतली . म्हसूर दाल पण 500gm आसच घ्या सर्व पदार्थानचे वजन करून घेतल आणि पाउडर बनवण्या साठी पदार्थ भाजून घेतल्या आणि मंग त्या दाळी आणि मीट, मीरची पा उडर हे सर्व पदार्थ मीकस केले आणि ग्राइंडर मसीन मध्ये दनुज घेतल आणि ती पाउडर पॉक केली एका पाकीटात 100gm. भरती आणि से मस्त पॉक करून ठेवली. ति पाउडर बनवण्या साठी पूर्ण बर्च 3 605 आला.
कॉस्टिंग
अजून खर्च.
59
जास्त दिवस टिकून ठेवणे.
पॅकिंग पॅक मध्ये चांगली पॅक करून ठेवणे.