भिंतींच्या पृष्ठभागावर रंग (Paint) लावून त्यांचे संरक्षण करणे व आकर्षक दिसण्यासाठी केलेली प्रक्रिया
.रंगकामाचे उद्देशगंज व ओलाव्यापासून संरक्षणपृष्ठभागाचे आयुष्य वाढवणेसुंदर व आकर्षक स्वरूप देणेस्वच्छता व देखभाल सुलभ करणेरंगकामासाठी लागणारे साहित्यप्रायमर (Primer)पेंट (Paint)पुट्टी (Putty)सँडपेपरब्रशरोलरस्प्रे गनथिनररंगकामाची प्रक्रियापृष्ठभाग स्वच्छ करणे.
सँडपेपरने घासून गुळगुळीत करणे.आवश्यक असल्यास पुट्टी लावणे.प्रायमरचा एक कोट देणे.प्रायमर वाळल्यानंतर हलके घासणे.पेंटचे 2–3 कोट लावणे.प्रत्येक कोट पूर्णपणे वाळू देणे
.पेंटचे प्रकारऑइल पेंट (Oil Paint)इनेमल पेंट (Enamel Paint)इमल्शन पेंट (Emulsion Paint)डिस्टेंपर (Distemper)रेड ऑक्साइड प्रायमर (Red Oxide Primer)अॅल्युमिनियम पेंटसुरक्षितता नियमहातमोजे, मास्क आणि सेफ्टी गॉगल्स वापरा.हवेशीर ठिकाणी रंगकाम करा.पेंट व थिनर ज्वलनशील असल्याने आगीपासून दूर ठेवा.काम झाल्यावर ब्रश व साधने स्वच्छ करा.पेंट मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा.
