साहित्य :
ब्रश , बकेट , ऑइल पेंट , पॉलिश पेपर , थरीनर इ .
कृती :
१) पॉलिश पेपर चा वापर करून त्या वस्तूवर जर गंज लागली असेल तर ती घासून घ्यावी
२) ज्या वस्तूला रंग देणार आहे त्याचे मोज माप काढावे. त्या वस्तुसाठी किती रंग लागेल त्याचा आंदज काढावा.
३) जो रंग देयचा आहे तो रंग निवडावा.
४) रंग देन्याचा पूर्वी एपरोम , गलोज , मास्क घालावे.
५) रंग द्यावा.
निरीक्षण :
१) रंग काम झाल्यावर थिनेर वापरुन ब्रश स्वच्छ व रंग लागला असेल तर साफ करून घ्यावी.
२) जर स्प्रे रंग देत असाल तर लांब ठेऊन स्प्रे मारावा . जवळ ठेऊन मारल्यास कलर ठीक लागत नाही .
फोटो :