Feb 2, 3, 2022 | Uncategorized
उद्देश :- रक्तगट चेक करणे .
साहित्य :lencet,’A’entigen, B entigen, ‘0’ antigen, कापूस,शिशी, स्पिरिट, .हॅन्डग्लोज
कृती :-
१) सर्वप्रथम हातात हॅन्डग्लोज घालणे ..
2) पेशंटला खुर्चीवर बसवणे.
3) कापुसला स्पिरिट बोटाला लावून त्याला स्वच्छ करतात.
4)Teancet वापर करून बोटाला टोचायच.
५) काचेच्या पट्टीवर तीन पट्टीवर रक्ताचे थेंब घेणे..
‘A’ antigen, B antigen प्रत्येकी एका थबांत , दुसऱ्या D टाकावे आणि ‘D’ antigen प्रत्येकी एक थेंब ..’A’ दुसऱ्या थेंबात…’B’ तिसऱ्या थेंबात…टाकावे…
1) एका काचेच्या पट्टीने प्रत्येकी थेंब मिक्स करणे.
2) कोणाच्यात येचात गोधड्यात निर्माण ते बघावे .
3) पुढील तक्त्या प्रमाणे खतगढ़ ओळखावे.घ्यावयाची कायजी….
1)पेशंटला आरामदायक जागी बसवावे…
2)Teancet टोचण्याआधी स्पिरिट लावावं.
3)टोचताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी
